@mayurkamble79@mrhasanmushrif महाराष्ट्रातल्या 22 हजार संगणक परिचालकांची दिवाळी आपल्या मुळे अंधारात आहे... आम्ही बोनस मागितला नव्हता, मागितला होता तो आमच्या हक्काचा पगार तो पण आपण देऊ शकला नाहीत... #संगणकपरिचालक हे विसरणार नाही...
पुन्हा एकदा मुंबई मध्ये #संगणकपरिचालक नावाचे वादळ उभे राहणार