दिल्लीतील लाल किल्ला जवळील मेट्रो स्थानकाजवळ कारमध्ये झालेला मोठा स्फोट ही अत्यंत भीषण, गंभीर आणि चिंताजनक घटना आहे.
या भीषण दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली! जखमी नागरिकांवर सुरू असणाऱ्या उपचारांना यश यावे, हीच प्रार्थना!
#दिल्लीस्फोट
ग्रामीण आरोग्य आणि समाजसेवेसाठी निस्वार्थपणे कार्य करणारे आमचे प्रेरणास्थान! ❤️🙏 शेम्बळपिंप्रीतील सुप्रसिद्ध डॉक्टर आणि सामाजिक कार्यकर्ते, जे माणुसकीचा खरा अर्थ जगासमोर मांडत आहेत.
#समाजसेवा#प्रेरणा#ग्रामीणआरोग्य#माणुसकी”
मत्सर, द्वेष, भेदभाव विझू दे…
प्रेम, सौहार्द, आनंद जागू दे! ✨
होळीच्या पवित्र अग्नीत सर्व वाईट गोष्टींचं दहन करूया आणि नवीन सकारात्मकतेने पुढे जाऊया!
होळीका दहनच्या हार्दिक शुभेच्छा! 🔥❤️
#HolikaDahan#HappyHoli#PositiveVibes”
“भारताचा विजय! 🏆🇮🇳
तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकून इतिहास रचला! 🏏🔥
टीम इंडियाच्या या अभूतपूर्व विजयासाठी अभिमान वाटतो! 💙💪
#TeamIndia#ChampionsTrophy
राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे यांना त्यांच्या मुंबई येथील सरकारी निवास्थान येथे मराठा समाज बांधवांसहित आ.भावनाताई गवळी यांच्या सहकार्याने भेट घेतली व मराठा भवनासाठी अतिरिक्त निधीची मागणी केली ती साहेबानी त्वरित मान्य केली !!!
घर की प्रधान थी मां और जब देश के प्रधान ने उनका हाल लिया वो पल और मेरी प्यारी माँ की आँखों की चमक कभी नहीं भूलूँगी।आपका ख़त पढ़ के पापा की आंखें भर आई।मुश्किल घड़ी में परिवार के साथ रहें..घर के बड़े की तरह माँ का हालचाल लेते रहे।प्रधानमंत्री जी दिल से शुक्रिया @narendramodi जी
केजरीवाल सरकार का महत्वपूर्ण निर्णय‼️
दिल्ली में 72 लाख राशन Card धारको को अगले 2 महीने का राशन मुफ़्त में दिया जाएगा - मुख्यमंत्री श्री @ArvindKejriwal