इस वीडियो ने मुझे झकझोर दिया।
ये उस भारत के लाचार युवा हैं - जिसकी सरकार अपने अरबपति दोस्तों पर लाखों करोड़ लुटा देती है, पर अपने ही छात्रों को एक सुरक्षित सफ़र तक नहीं दे सकती।
चुनाव के वक़्त यही सरकार पूरी-पूरी ट्रेनों का इंतज़ाम कर लेती है। और परीक्षा देने जा रहे छात्रों के हिस्से में आती है - भीड़, घुटन, और बेबसी।
इससे बड़ा सबूत क्या होगा कि मोदी सरकार छात्रों की गूंज सुनना ही नहीं चाहती।
पर मैं वादा करता हूँ - हम यह आवाज़ उन बहरे कानों तक पहुँचाएँगे। हर छात्र को उसका हक़ मिलेगा, उसका न्याय मिलेगा।
17 जून, कोटा। यही गूंज, अब हुंकार बनेगी।
#ChhatronKiGoonj
The BJP government’s Transgender Persons Amendment Bill is a brazen attack on the Constitutional rights and identity of transgender people.
This regressive bill:
- strips transgender people of their ability to self identify, violating a Supreme Court judgement
- wipes out the diverse cultural identities of communities across India
- forces trans people to undergo dehumanizing examinations by a medical board
- introduces criminal penalties and surveillance without safeguards
The BJP government hasn’t consulted the trans community and brought a bill which stigmatises rather than protects them.
The Constitution protects every Indian’s right to life, liberty, identity, and dignity. This BJP government is violating our Constitution and destroying India’s rich history of honouring transgender communities in pursuit of its narrow ideas.
The Congress Party unequivocally opposes this Bill.
भाजपाच्या कृपेने निवडणुकीसाठी जामिनावर सुटलेले हे महाशय आहेत, महेंद्र अभिमान मोहोळकर.
यांच्याविरोधात जामखेड आणि पुण्यात मारहाण, गंभीर मारहाण, बेकायदा शस्त्र बाळगणे, खुनाचा प्रयत्न, ॲट्रॉसिटी आदी स्वरुपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. भाजपाच्या या महात्म्याने माझ्या कारखान्याच्या शेतकी अधिकाऱ्याला मारहाण केली. गेल्या काही दिवसांपासून कर्जत-जामखेडमध्ये गुंडाराज आणलं जात असल्याचं मी सातत्याने सांगतोय त्याचा हा पहिला अंक.
त्याच्यावरील गुन्ह्याचे संपूर्ण तपशील मी याठिकाणी जाहीर करतोय. असे अनेक गुंड भाजपाने मतदारसंघात निवडणुकीसाठी आणले असून उद्या मतदानादरम्यान कोणत्याही नागरिकाला, माझ्या कार्यकर्त्याला आणि मला काहीही झालं तर याची संपूर्ण जबाबदारी ही प्रशासनाची आणि भाजपाची राहील.
@DGPMaharashtra
नगर...नगर... नगर...
शेतकऱ्यांच्या दुधाला सरकारने घोषीत केला तेवढाही भाव मिळत नाही.
दुधाच्या फसव्या अनुदानाबद्दल मोदी साहेब उत्तर द्या.
प्रश्न विचारा
शेतकरी वाचावा, देश वाचावा
@PMOIndia@RVikhePatil#जबाव_दो#युक्रांद
राज्यात रिक्त असलेल्या ६० हजार शिक्षक तसंच प्राध्यापक पदांच्या भरतीसाठी केवळ पोकळ घोषणा न करता ठोस कृती करण्याची आणि शाळा दत्तक योजना व समुह शाळा योजना रद्द करण्याची गरज आहे. तशी अपेक्षा #युवा_संघर्ष_यात्रेमध्ये हजारो युवांनी व्यक्त केली, म्हणून या मागण्या असलेलं शर्ट घालून याकडे झोपलेल्या सरकारचं अधिवेशनात लक्ष वेधलं...
कांग्रेस पार्टी देश भर में यह मुद्दा लेकर जाएगी कि राहुल गांधी जी की संसद सदस्यता जानबूझकर खत्म की गई है।
इसके तीन प्रमुख कारण हैं
1. राहुल जी ने मोदी सरकार की नीतियों के खिलाफ आवाज़ उठाई
2. भारत जोड़ो यात्रा की सफलता से BJP घबराई हुई है
3. राहुल जी अडानी घोटाले पर बोल रहे हैं
कर्जत तालुक्यातील बाभूळगाव-नागलवाडी या सुमारे 1km अंतर रस्त्यासाठी २४लाख ३६हजार रुपये खर्च केला आहे, त्यातीलही 750m चेच काम केले. ३ महिन्यांपूर्वी मजबुतीकरण व डांबरीकरण झालेल्या रस्त्याची अवस्था दयनीय आहे. आ.@RRPSpeaks यांच्या प्रयत्नातून आणि हस्ते उद्घाटन झाले आहे.
#कर्जतजामखेड
राहूलच्या यात्रेला सूरवात झाली.
4 दिवसांत भागवत मशिदीत गेले.
@RahulGandhi ने मोजून दोन राज्यं ओलांडली
भागवतांनी ब्राह्मणांना पापक्षालन करायला लावलं.
हि यात्रा संपेपर्यंत थंडी सुरू होईल.
भागवत मनुस्मृतीची शेकोटी करून उब घेताना दिसले तर आश्चर्य वाटून घेऊ नका.
#BharatJodoayatra
मध्य प्रदेश का छिंदवाड़ा देश का पहला भाजपा मुक्त जिला बन गया है। यहां ग्राम पंचायत, जिला पंचायत, नगर निगम, महापौर, सात विधायक और सांसद, सभी कांग्रेसी हैं। भारतीय राजनीति में असंभव को संभव करने वाले कमलनाथ जी का यह नया कारनामा है। जल्द ही पूरा प्रदेश भाजपा मुक्त हो जाएगा।
बऱ्याच पुरोहितांना वाटतं की मी शिवसेना समर्थक आहे. नाही.
मी शिवसेना समर्थक वा विरोधक नाही.
मी कुठल्याच राजकीय पक्षाचा समर्थक वा विरोधक नाही.मी बहुजनवादाचा समर्थक आहे. मी मनुवादाचा विरोधक आहे.
जगभरात फक्त एका राजकीय नेत्याने मला २०१४ पासूनच ब्लॉक केलंय. तो नेता आहे-आदित्य ठाकरे.
भाई साहब, आपकी कंपनियों में ग्रेजुएट से नीचे वालों के लिए कौन सी नौकरी है? #Agniveer युवा अपनी मैट्रिक और 12वीं पास का काग़ज़ लेकर आएँगे। इनको आप कौन सी नौकरी देंगे? और अब तक कितने रिटायर जवानों को आपकी कंपनी ने नौकरी दी है और कैसी नौकरी? कुछ डाटा दीजिए।
मनुवाद्यांचा मुस्लिम द्वेष
हा फक्त
बहुजन समाजाला पेटवून
आपल्या मागे उभं करण्या साठीच आहे
मनुवाद्यांचा खरा उद्देश हा
संविधान, समता आणि लोकशाही संपवणे हा आहे
बहुजन समाजाने समता, शिक्षण, लोकशाही, अहिंसा
हा मार्ग सोडू नये
🙏