मुरूम विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन दत्ता मामा चटगे,संचालक देवेंद्र कंटेकूरे,आलूर उपसरपंच प्रकाश वाकडे,बसवराज वरनाळे,बसवराज पाटील कोथळीकर, मा.पंचायत समिती सभापती धनराज टिकांबरे,मा पंचायत समिती सदस्य उल्हास घुरघुरे,राजेंद्र पाटील, शशिकांत बाबशेट्टी उपस्थित होते.
आलूर जिल्हा परिषद गटातील मौजे बेळंब येथील राम कारभारी यांच्या मुलाच्या साक्षगंध सोहळा कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
यावेळी उमरगा युवक काँग्रेस अध्यक्ष योगेश राठोड,उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस सरचिटणीस गौस शेख,सचिव राजू मुल्ला,
न कोई रैंक, न कोई पेंशन
न 2 साल से कोई direct भर्ती
न 4 साल के बाद स्थिर भविष्य
न सरकार का सेना के प्रति सम्मान
देश के बेरोज़गार युवाओं की आवाज़ सुनिए, इन्हे 'अग्निपथ' पर चला कर इनके संयम की 'अग्निपरीक्षा' मत लीजिए, प्रधानमंत्री जी।
खा.राहूलजी गांधी यांना ईडी कडून चुकीच्या पध्दतीने चौकशी करून कट कारस्थान कपटनितीने नाहक ञास दिला जात असून त्या निषेधार्थ आंदोलन.
आज उस्मानाबाद जिल्हा युवक काँग्रेस च्या वतीने महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष श्री शरण बसवराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान
नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळयाचे दहन करण्यात करण्यात आले.
या निषेधार्थ आंदोलनात उपस्थित उस्मानाबाद युवक काँग्रेस कमिटी पदाधिकारी उस्मानाबाद जिल्हा महिला काँग्रेस आघाडी पदाधिकारी,उस्मानाबाद जिल्हा काँग्रेस सेवादल पदाधिकारी उस्मानाबाद अल्पसंख्याक विभाग काँग्रेस पदाधिकारी
When India faces threats on two fronts, the uncalled for Agnipath scheme reduces the operational effectiveness of our armed forces.
The BJP govt must stop compromising the dignity, traditions, valour & discipline of our forces.
जैसे 8 साल पहले युवाओं को हर साल 2 करोड़ नौकरियों का झांसा दिया था, वैसे ही अब 10 लाख सरकारी नौकरियों की बारी है।
ये जुमलों की नहीं, 'महा जुमलों' की सरकार है।
प्रधानमंत्री जी नौकरियां बनाने में नहीं, नौकरियों पर 'News' बनाने में एक्सपर्ट हैं।
माझी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या मराठवाडा विभाग प्रभारी म्हणून निवड झाल्याने निलंगा/शिरूर अनंतपाळ विधानसभा युवक काँग्रेस मा.अध्यक्ष गजान्न बोपनीकर यांनी सत्कार केला
@IYCMaha सचिव महालिंग बाबशेट्टी,उमरगा विधानसभा यु काँ अध्यक्ष योगेश राठोड,अॅड सुनिल पवार यांची उपस्थित होते
शिक्षण क्षेञात ओळख निर्माण केलेले श्री शेळके गुरूजी
यावेळी मुरूम शहर काँ कमिटी अध्यक्ष सुधिर चव्हाण, @IYCMaha सचिव महालिंग बाबशेट्टी, उमरगा यु काँ अध्यक्ष योगेश राठोड, उपाध्यक्ष यशपाल कांबळे, उमरगा न.प.नगरसेवक महेश माशाळकर, सुधिर गायकवाड, गणेश अंबर, राजू मुल्ला आदी उपस्थित होते.
मुरूम येथे श्री शेळके गुरूजी यांच्या ७५ व्या अमृत महोत्सव वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या.
शेळके गुरूजी यांचा पाटील परिवारातील अनेक वर्षापासून एकोपा आहे तर जिल्ह्यात शैक्षणिक कार्यात स्वतःला वाहून घेऊन शिक्षण क्षेञात भरीव कामगिरी करून जिल्ह्यात
महान समाजसुधारक, स्वातंत्र्यसैनिक व प्रतिभावंत लेखक पांडुरंग सदाशिव साने अर्थात साने गुरुजी यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.
#साने_गुरुजी#SaneGuruji