शिवसेना जिंदाबाद आहे यात तिळमात्र शंका नाही पण तूच ती संपवली नेहरूच्या वारसाने कॅाग्रेस लयाला नेली पण भा..ऊ तू उध्दवजींनाच संपवून टाकले खूप वाईट वाटले त्या नसलेल्या जाणता राजा वर भरोसा ठेऊन त्यांच्या घरात शरदराव,पार्थ राज्यसभेत ताई लोकसभेत वहिनी उ मु रोहीत दादा आमदार कुठे आहेस तू
शिवसेचे (उ बा ठा) ६ खासदार फुटले
यात तीन संजय आहेत. शिंदे साहेब सगळ्यांना घ्या आदित्य येत असतील तर त्यांनाही घ्या पण त्या भा..ऊ संजयला घेऊ नका…तो २०२८ ला हा राज्यसभेत जाण्यासाठी कॅांग्रेसचे तळवे चाटेल..
@amolmitkari22 अमोल दादा आता आपण माजी आमदार आहात प्रथम आपलं प्रोफाइल बदला.तुम्ही बारामतीकर नाहीत त्यामुळे नावामागे लागलेले आ. खा.हे कायमचे राहणार.ईमानदारीला आपल्या देशात किंमत नाही. दुसरी गोष्ट post टाकताना स्वतः दोनवेळा वाचा मग टाका २०२६ चा डिसेंबर महिना यायचा आहे. ॥रामकृष्ण हरी॥