NEET पेपरफुटी प्रकरणी मंत्रालयावर विद्यार्थ्यांच्या वतीने आक्रोश मोर्चा काढण्यात आला.सम्यक विद्यार्थी आदोलक नेते तथा @Shastatheking चे कार्यकर्ते @AnandrajGhadge याची अटक करण्यात आली असून राज्यकर्त्यांनी पोलीस बळाचा वापर करून विद्यार्थ्यांची नाकेबंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
अत्यंत कठीण परिस्थितीतही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिक्षण व समाजपरिवर्तनाच्या प्रवासात खंबीर साथ देत त्याग संयम आणि संघर्षाचा जिवंत आदर्श घालून देणाऱ्या रमाई यांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. समाजपरिवर्तनाला खंबीर आधार देणाऱ्या रमाई भीमराव आंबेडकर यांना विनम्र अभिवादन..
#ramai
ही न्याय व्यवस्था काहीकांची रखेल झाली,
ही संसद देखील हिजड्यांची हवेली झाली,
मी माझ्या व्यथा मांडू कोणाकडे...!
कारणं इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगीन झाली...!
- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे_
लोककल्याणकारी योजनांची अंमलबजावणी करत रयतेचे हित साधणारे, दैदीप्यमान पराक्रम व चातुर्याने स्वराज्याची धुरा सांभाळणारे स्वराज्यरक्षक, पराक्रमी योद्धा, छत्रपती संभाजी महाराज यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन..!
🙏🏾
शास्ता सामाजिक संस्था (रजि.)
महाराष्ट्र राज्य
#संभाजी_महाराज
साहेब आपला अभिप्राय नक्कीच नटांच्या "भुमिका" स्पष्टपणे डोळ्यासमोर अभिनयाचा जिवंत पणा उभा करताहेत मुंबईतील दिनानाथ नाट्यगृहात या नाटकाचा प्रयोग सहकुटुंब पाहावयास आवडेल..♥️
#जयभीम#bhumika#मराठी_नाटक
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून ग्रामीण व वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.स्वावलंबन,श्रमप्रतिष्ठा व सामाजिक समतेचा विचार त्यांनी कृतीतून रुजवला.समाजसेवेचे मार्गदर्शक,शिक्षणप्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन!
🙏🏻
छत्रपती शाहूं महाराज तुम्ही बांधलेल्या धरणांतून पोसलेल्या कसदार पिकांतून वाढलेल्या या दणकट शरीरात शाहूं महाराजांच योगदान आहे. परिवर्तनाच्या सांस्कृतिक शैक्षणिक धोरणांतून विकसित झालेल्या आमच्या बौद्धिक उंचीत शाहूंचे योगदान आहे.!
"महाराज"प्रगतिशील महाराष्ट्राच्या कणाकणात वसले आहे.
। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मासम्बुद्धस्स ।
विश्वाला मानवतेचा विज्ञानवादी सधम्म देणारे जगातील पहिले वैज्ञानिक, महाकारूणी, सम्यक संबुद्ध, तथागत महात्मा सिद्धार्थ गौतम बुद्ध यांना त्रिवार पंचाग प्रणाम..!
#बुद्ध_पौर्णिमा
🙏🏾
शास्ता सामाजिक संस्था (रजि.)
महाराष्ट्र राज्य
@mybmcInfra@mybmcWardMW हद्दीत असलेल्या सदगुरु कदम बाबा उद्यानाचे काम @mybmc च्या माध्यमातून सुरू असून जवळच्या Skywalk सबंधित तक्रारीकडे मात्र जाणीव पुर्वक दुर्लक्ष केले जात आहे..
महोदय..🙏🏼
@Chandore_INC@mybmcWardME
चेबूर स्टेशन लगत असलेला skywalk ची दुरावस्था पहा येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तात्काळ दुरुस्ती करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी..
विसरुन गेला शेवटी जातीयतेची ज्वाला॥
भिमराव माणसाला माणुस करुन गेला॥
महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन व जगभरातील तमाम आबेडकरी विचारधारकांना मंगलमय शुभेच्छा…
🙏
#संविधान_निर्माता#AmbedkarJayanti#jaibhim
महोदय..🙏🏼
@Chandore_INC@mybmcWardME
चेबूर स्टेशन लगत असलेला skywalk ची दुरावस्था पहा येथे अपघात होण्याची दाट शक्यता आहे.तात्काळ दुरुस्ती करून निकृष्ट दर्जाचे काम करणाऱ्या ठेकेदारावर कारवाई करावी..
सत्य,अहिंसा, संयम आणि करूणेची अमूल्य तत्त्वं जगाला देऊन मानवतेचा प्रकाश मार्ग दाखवणारे भगवान महावीर यांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!
🙏🏼
शास्ता सामाजिक संस्था (रजि.)
महाराष्ट्र राज्य
#महावीर_जयंती
भारतात सर्वप्रथम अहिंसा तत्वाचा पुरस्कार करून कर्मकांड विरहित नवी जीवनपद्धती प्रदान करणारे भगवान महावीर यांच्या जन्मकल्याणक दिनानिमित्त शुभेच्छा..!
🙏🏼
#महावीर_जयंती#MahavirJayanti
देशातील मोठ्या #Epsteinfiles ला अटक करण्यासाठी आदरणीय एँड. @Prksh_Ambedkar साहेबांन सारखे नेतेच बेड्या घालू शकतात.यासाठी देशातील सर्व सामान्य जनतेला मतपेटीतून वॉरंट काढावे लागेल..
सामाजिक लढ्यातील एक महत्वाचा लढा म्हणजे महाड चवदार तळे सत्याग्रहाचा लढा होय.समाजातील वंचित घटकांना आपल्या मूलभूत हक्कांची जाणीव करून देत सामाजिक सबलीकरणाचा नवा अध्याय सुरू करणारे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी विनम्र अभिवादन!
🙏🏼
#महाड_सत्याग्रह
तुकाराम चाळ साईबाबा नगर अलियावर जंग मार्ग वांद्रे (पुर्व)
टिचर्स कॉलनी स्मशानभूमीकडे जाणारा मार्ग कित्येक महिन्यापासून रस्ते दुरावस्थेत असून, मोठ्या खड्ड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता आहे.स्थानिक महानगरपालिका प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे ज्याकडे लक्ष देणे गरजेचे
@mybmcWardHE
"स्वाभिमानी लोग ही संघर्ष की परिभाषा समझते है, जिनका स्वाभिमान मरा है वे गुलाम है"
बहुजन संघर्ष नायक, मान्यवर "कांशीराम साहेब यांच्या जयंतीदिनी त्यांच्या असीम त्यागास स्मरून त्यांच्या त्यागमय स्मृतीस विनम्र अभिवादन.व तमाम भारतीयांस जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा.!
महोदय..🙏🏼
@RailwaySeva@Central_Railway@RailMinIndia
मुंबई चेबूर हार्बर प्लॅटफॉर्म क्र.१ व २ च्या मधे स्थानंकावर नुकतेच बनवण्यात आलेली नागरिकांच्या सोयीसाठी पानपोईची दुरावस्था व स्थानंकावर सतत होत असलेला चिखल यामुळे अस्वच्छता निर्माण होत आहे.तरी ते दुरुस्ती करणे आवश्यक आहे...