तुमच्या सहकार्याने जनसेवेचे थर रचले
आता विकासकामांची हंडी फोडूया…
ना स्वार्थासाठी,ना पक्षीय राजकारणासाठी हा प्रवेश फक्त आणि फक्त विभागाच्या सर्वांगीण विकासासाठी...🚩
मागाठाणे विधानसभा आमदार @miprakashsurve यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय @mieknathshinde
#मग_येताय_ना_
पारंपारिक आगमन सोहळा...!
कांदिवलीचा इच्छापूर्ती माघी गणेशोत्सव २०२५
गुरूवार दि. ३० जानेवारी २०२५ रोजी सायं ६.०० वा.
स्थळ :- नोबेल मेडिकल जवळ, ठाकूर व्हिलेज, कांदिवली (पूर्व).
#thakurvillage#kandivali
आपण प्रामाणिकपणे केलेलं कार्य जेव्हा मार्गी लागतं तेव्हा अश्या फोन ने मन समाधानी होतं हीच कार्याची खरी पोहोचपावती...
लाडकी बहिण योजनेचे पैसे खात्यात पोहोचल्यामुळे विभागातील स्थानिक महिलेचा आभार व्यक्त करण्यासाठी आलेला फोन...
#shekharshere#LadkiBahinYojna@miprakashsurve
समतानगर पोलीस ठाणे, समतानगर येथील श्री स्वामी समर्थ मंदिराचा जीर्णोद्धार सोहळा समतानगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मा.श्री. प्रविण राणे साहेब यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यास उपस्थित राहून श्री स्वामी समर्थ महाराजांचे दर्शन घेतले.
#श्रीस्वामीसमर्थ@MumbaiPolice
दिनांक ०२ जुलै २०२४ रोजी सिंग इस्टेट चर्च रोड येथील स्थानिक रहिवाश्यांनी मध्यरात्री १.३० वाजता वडाचे झाड घर आणि गाड्यांवर पडले आहे, असे फोनद्वारे कळवताचं तात्काळ त्याठिकाणी पोहचून सदर घटना पोलिस, अग्निशमन दल १/२