कधी झुकले नाही दि.बा साहेब जासई गाववाले
👑🔥
दि.बा पाटील साहेब हे फक्त नाव नाही तर आम्हा भुमिपुत्राची विचारधारा आहेत
👑🔥
म्हणुन हक्काने सांगतो नाव फक्त दि.बांच नाही कुणाच्या बापच
🔥
#जयदिबा
ज्यांनी रक्तरंजित इतिहास घडवुन जनतेला दिला न्याय विमानतळाला असेल फक्त आणि फक्त त्यांचं नाव
👑🔥
दिवंगत लोकनेते स्व.दि.बा पाटील साहेब आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुबंई* ✈️
#जयदिबा
*नाव शोभेल दि.बा पाटील नवी मुबंई एअरपोर्ट ला केलाय रक्ताचा अभिषेक त्यांनी महाराष्ट्राच्या मातीला*
👑🔥
*#दिवंगत लोकनेते स्व.दि.बा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई* ✈️
शिवरायांच्या स्वराज्यातील प्रत्येक जाती जमाती होतील शामिल.कारण नवी मुबंई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव भेटला पाहिजे फक्त आणि फक्त दि.बा पाटील
👑
जय शिवबा जय दि.बा🔥
#जयदिबा
सर आपको बताना चाहता हु की आपको अस्तित्व के बारे में कुछ पता हैं क्या मालामाल हो ना छोड़ दो सर लेकिन किसकी भी प्रोजेक्ट पुरी तरह से तैयार होने के बाद ही उसे नाम दिया जाता आपको पता होगा लेकिन सरकार ने नाम का प्रस्ताव रखा आपको पता होगा ..
नवी मुंबई एयरपोर्ट बनने में अभी दो साल
फिर भी नामकरण के मुद्दे पर क्यो हो रहा बवाल?
प्रोजेक्ट कॉस्ट बढ़ने से कौन होगा मालामाल?
आम जनता हमेशा की तरह ठन ठन गोपाल !!!