मुडक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
मुडक्या झोपडीले होती माय मुडकी ताटी
फाटक्या लुगड्याले होत्या माय सतरा गाठी
अरे, पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
पोरगं झालं सायब अन सुना झाल्या सायबीनी
सांगतात ज्ञानाच्या गोष्टी
माया भीमानं, माया बापान
भीमानं माय सोन्यानं भरली ओटी
साभार - कोकण कन्या बँड
दर्गम घाटांच्या सौंदर्यात मुरलेले "धनगर आम्ही" हे #धनगर समाजाला समर्पित असून मनाला भिडणारे लोकगीत आहे. त्यांची संस्कृती आणि परंपरा सुंदर शब्दात मांडली आहे.