@ZeeTalkies@meSonalee 🍰वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा तुम्हाला आणि तुमच्या सर्व ईच्छा पूर्ण होवो आणि तुम्हाला उदंड आयुष्य लाभो हीच आई जगदंबे आणि आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना🍰
जवळ कितीही शर्ट्स असू देत पण एकच शर्ट आठवडाभर वापरणार. त्यात नवे कपडे असतील तर मग बघायलाच नको. पंधरा- वीस दिवस अगदी शर्टचा जीव जाईस्तोवर वापरण्याचं अजब टॅलेंट फक्त मुलांमध्येच असतं.
#निरीक्षण