|| श्री स्वामी समर्थ ॥
'देऊळ बंद २🚩' हा मराठी चित्रपट नुकताच पाहिला. मनात कुठेतरी वाटत होतं की हा भाग पहिल्या भागासारखाच असेल, पण दिग्दर्शक प्रवीण तरडे सर यांनी 'पार्ट २' मध्ये पूर्णतः वेगळी आणि तितकीच प्रभावी मांडणी केली आहे. 🎬✨
एक निस्सीम स्वामी भक्त म्हणून हा चित्रपट
अतिविचार न करता, केवळ आपले कर्म करत राहा.
🔹 ज्या परिस्थितीमध्ये ईश्वराने आपल्याला ठेवले आहे, ते वास्तव स्वीकारा आणि त्या परिस्थितीवर खंबीरपणे मात करा, स्वामी तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेतच! 💪🚩
एक अप्रतिम, डोळ्यात अंजन घालणारा आणि तितकाच भावुक करणारा चित्रपट दिल्याबद्दल
आजच्या राजकीय भूकंपातही साहेबांच्या सावलीसारखे सोबत राहणाऱ्या या लाडक्या लोकनेत्याला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! 🎂💐
शत्रूच्या प्रत्येक चालीवर तुमची मात ठरो, आणि निष्ठेचा हा अभेद्य गड असाच झळकत राहो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना! 🙏
@NCPspeaks#JayantPatil#PawarSaheb#शिरीष_जाधव
आदरणीय संजीव #दादा खिलारे यांची पंचायत समिती सदस्यपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! ❤️💐
दादा, विचारधारेच्या लढाईत भूमिका वेगवेगळ्या असल्या तरी, तुमच्याबद्दलचा आदर आणि #निष्ठा कालही होती, आजही आहे आणि उद्याही राहील. सामान्यांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरणारा एक हक्काचा