आपल्या घरातील ज्येष्ठांचे तीर्थयात्रेचे स्वप्न आता होईल पूर्ण
योजनेची वैशिष्ट्ये
राज्यातील ६० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत तीर्थ दर्शन घडवणे
महाराष्ट्र व भारतातील प्रमुख तीर्थक्षेत्रांचा समावेश
#ShivThakare did exceptionally well in the task and even helped his friends who deserved his help. KhanZaadi instead of trying to find the cards was just seen crying for sympathy and blaming others for her incompetence !!
#The50#The50Show
श्री अजित पवार जी हे जनतेशी घट्ट नाते असलेले, तळागाळाशी मजबूत नाळ असलेले लोकनेते होते. महाराष्ट्रातील जनतेच्या सेवेत सदैव अग्रभागी राहणारे एक मेहनती व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना व्यापक आदर होता. प्रशासकीय बाबींची त्यांना सखोल जाण होती. गरीब आणि वंचितांच्या सक्षमीकरणासाठीची त्यांची तळमळ विशेष उल्लेखनीय होती. त्यांचे अकाली निधन अत्यंत धक्कादायक व दुःखद आहे. त्यांच्या कुटुंबीयांप्रती आणि असंख्य चाहत्यांप्रती मनःपूर्वक शोकसंवेदना. ॐ शांती.
महाराष्ट्रातील बारामती येथे झालेल्या दुर्दैवी विमान अपघातामुळे मी अत्यंत दुःखी आहे. या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्वांच्या दुःखात मी सहभागी आहे. या दुःखाच्या क्षणी शोकाकुल कुटुंबांना शक्ती आणि धैर्य मिळो, ही प्रार्थना करतो.
आता नाही तर कधीच नाही !
चला संगमनेर करांनो नाशिक-पुणे रेल्वे ही संगमनेरमार्गेच आणण्यासाठी एकजुट होऊन लढूया.
सर्व संगमनेरकरांना विनम्र आवाहन करतो, आज, गुरुवार, दि. 4 डिसेंबर 2025 रोजी सायं. 5.00 वा. व्यापारी असोसिएशन हॉल, जोशी हॉटेलच्या पाठीमागे, संगमनेर येथे एकत्रित येऊया आपल्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवूया!
#Pune #Nashik #HighSpeedRail #Sinnar #Sangamner #Narayangaon #Manchar #Rajgurunagar
A spectacular win by the Indian team in the ICC Women’s Cricket World Cup 2025 Finals. Their performance in the final was marked by great skill and confidence. The team showed exceptional teamwork and tenacity throughout the tournament. Congratulations to our players. This historic win will motivate future champions to take up sports.
#WomensWorldCup2025
1983 inspired an entire generation to dream big and chase those dreams. 🏏
Today, our Women’s Cricket Team has done something truly special. They have inspired countless young girls across the country to pick up a bat and ball, take the field and believe that they too can lift that trophy one day. 🏆
This is a defining moment in the journey of Indian women’s cricket.
Well done, Team India. You’ve made the whole nation proud. 🇮🇳 💙
Inspiration for generations to come, you’ve made every Indian proud with your fearless cricket and belief throughout. You guys deserve all the accolades and enjoy the moment to the fullest. Well done Harman and the team. Jai Hind 🇮🇳🇮🇳