शुभारंभ सोहळा 🔅
श्रीमान रायगड - राजसदर ⛳
शिवराज्याभिषेकाचे अवचित्त साधून करण्यात आलेल्या शुभारंभा व शिवराज्याभिषेका समयी राजसदरेवरील शिवस्मुर्ती च्या पायथ्याशी म्हणजेच पुढे ठेवण्यात आलेला तख्त चा लोगो, खर तर ही एक अविस्मरणीय सुरुवात आणि क्षण ठरला.
बेरोजगारीच्या या काळात अपेक्षाभंग झालेल्या, वाढत्या महागाईमुळे ग्रस्त असलेल्या तरुणाला व्यवसाय क्षेत्रात पाऊल टाकण्यास मदत करेल आर्थिक दृष्ट्या सक्षम बनवून कौटुंबिक अर्थव्यवस्था योग्य पद्धतीने चालवण्यासाठी त्याला स्वबळ देण्यासाठी बेरोजगारातून मुक्त करण्याचा प्रयत्न असेल.
भव्य उदघाट्न सोहळा 🎀
तख्त उद्योग समूह महाराष्ट्र राज्य ⚜️
एक मेका सहाय्य करू, अवघे धरू सुपंथ !🔅
शिवविचारांच्या जोरावरती सुवर्ण उद्योगातील पहिले मराठी यशस्वी पाऊल..!⛳
6 जुन 2024
वेळ - सकाळी 10 वाजता
स्थळ - रायगड
.
.
.
#takht#business#takhtudyog#udyogsamuh#maharashtra
शिवव्याख्यान - शिवविचारी परिसवांद 🎙️🚩
शिवाज्ञा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "शिवाज्ञा संकल्प अभियान - गाव तेथे स्वराज्य, घर तेथे शिवविचार" या संकल्पने नुसार आयोजित कार्ला विद्या मंदिर शाळा, कार्ला पुणे येथे शिवविचारी परीसवांद केला या वेळेस उपस्थित शिवाज्ञा फाऊंडेशन.
शिवव्याख्यान - शिवविचारी परिसवांद 🎙️🚩
शिवाज्ञा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "शिवाज्ञा संकल्प अभियान - गाव तेथे स्वराज्य, घर तेथे शिवविचार" या संकल्पने नुसार आयोजित एकविरा विद्या मंदिर कार्ला, पुणे येथे शिवविचारी परीसवांद केला या वेळेस उपस्थित शिवाज्ञा फाऊंडेशन महाराष्ट्र.
शिवव्याख्यान - शिवविचारी परिसवांद 🎙️🚩
शिवाज्ञा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "शिवाज्ञा संकल्प अभियान - गाव तेथे स्वराज्य, घर तेथे शिवविचार" या संकल्पने नुसार आयोजीत हर्सूल, छत्रपती संभाजीनगर येथे शिवविचारी परीसवांद केला.
शिवव्याख्यान - शिवविचारी परिसवांद 🎙️🚩
शिवाज्ञा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "शिवाज्ञा संकल्प अभियान - गाव तेथे स्वराज्य, घर तेथे शिवविचार" या संकल्पने नुसार आयोजित एकविरा विद्या मंदिर कार्ला, पुणे येथे शिवविचारी परीसवांद केला.
शिवव्याख्यान - शिवविचारी परिसवांद 🎙️🚩
शिवाज्ञा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "शिवाज्ञा संकल्प अभियान - गाव तेथे स्वराज्य, घर तेथे शिवविचार" या संकल्पने नुसार आयोजित जिल्हा परिषद शाळा ब्राम्हणवाडी, पुणे येथे शिवविचारी परीसवांद केला.
शिवव्याख्यान - शिवविचारी परिसवांद 🎙️🚩
शिवाज्ञा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "शिवाज्ञा संकल्प अभियान - गाव तेथे स्वराज्य, घर तेथे शिवविचार" या संकल्पने नुसार आयोजित जिल्हा परिषद शाळा ब्राम्हणवाडी, पुणे येथे शिवविचारी परीसवांद केला.
शिवव्याख्यान - शिवविचारी परिसवांद 🎙️🚩
शिवाज्ञा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "शिवाज्ञा संकल्प अभियान - गाव तेथे स्वराज्य, घर तेथे शिवविचार" या संकल्पने नुसार आयोजित जिल्हा परिषद शाळा ब्राम्हणवाडी, पुणे येथे शिवविचारी परीसवांद केला.
शिवव्याख्यान - शिवविचारी परिसवांद 🎙️🚩
शिवाज्ञा फाऊंडेशन महाराष्ट्र राज्य आयोजित "शिवाज्ञा संकल्प अभियान - गाव तेथे स्वराज्य, घर तेथे शिवविचार" या संकल्पने नुसार आयोजित जिल्हा परिषद शाळा वहेरगाव, कार्ला पुणे येथे शिवविचारी परीसवांद केला.