आपल्या जय भवानी सहकारी साखर कारखाना लि. शिवाजीनगर कडून आज सकाळी ६२ व्या दिवशी तीन लाख मे. टन ऊसाचे यशस्वी गाळप करण्यात आले आहे.
कारखान्याचे सर्व सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, कर्मचारी, अधिकारी, ऊस तोडणी व वाहतूक कंत्राटदार यांचेसह हितचिंतकांचे आभार.
लोकशाहिर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त माजी जि.प.अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.
यापूर्वी पण भाज्यपालांनी फुले दाम्पत्यांबद्दल अत्यंत खालच्या दर्जाचे वक्तव्य केले होते. ही विधाने सहज नसून एका विचारधारेचे प्रदर्शन करतात हे महाराष्ट्रातील जनतेने वेळीच ओळखले पाहिजे.
अकारण बेताल वक्तव्य करणारे आणि समाजात तेढ निर्माण करणारे भाज्यपाल सध्या महाराष्ट्राच्या नशिबी आहेत.
परप्रांतीयांच्या आर्थिक सक्षमतेमुळे मुंबईला महत्त्व नाही तर मुंबईच्या महत्त्वामुळे परप्रांतीयांचा येथे निवास आहे. मराठी माणसाने आपले रक्त सांडून मुंबई वाचवलेली आहे हा इतिहास आहे.
टिपरे महोत्सवात संघांची नोंदणी करण्यासाठी मोबाईल क्र. 7588635112 व 9420874578 वर संपर्क करावा असे आवाहन करून गेवराई शहराची अस्मिता व परंपरा जोपासण्यासाठी जास्तीत जास्त संघांनी नोंदणी करण्याचे आवाहन आयोजक विजयसिंह पंडित यांनी केले आहे.
*शारदा प्रतिष्ठानकडून गेवराई शहरात टिपरे महोत्सावाचे आयोजन*
========================
*नोंदणी करण्याचे आयोजक विजयसिंह पंडित यांचे आवाहन*
------------------------------------------------
याबरोबरच स्पर्धेतील उत्कृष्ट वादन करणाऱ्या कलावंतांना सुध्दा सन्मानचिन्ह देण्यात येणार असून भरघोस बक्षिसांचे वाटप करण्यात येणार आहे. कलेच्या व या परंपरेच्या प्रोत्साहनासाठी आयोजन करण्यात आले असल्याची माहिती शारदा प्रतिष्ठानच्यावतीने विजयसिंह पंडित यांनी दिली.
ग्राम पंचायतीचे सरपंच आणि नगर परिषदेचे नगराध्यक्ष जर थेट जनतेतून निवडून दिले जाणार असतिल तर जिल्हा परिषद अध्यक्ष आणि पंचायत समितीचे सभापती जनतेतून का नको ?
ते राणा दाम्पत्यांनी मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर होऊन राज्याचे प्रश्न मार्गी लागावेत म्हणून वर्षा बंगल्यासमोर किमान एक तरी हनुमान चालीसाचा पाठ करावा ही काळाची गरज आहे..
जयभवानी सहकारी साखर कारखान्याची कार्यक्षमता 2500 मे.टन वरून 5000 मे.टन प्रतीदिवस करण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा कार्यान्वित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तज्ञ इंजिनिअर्स आणि या क्षेत्रातील नामांकित कंपन्यांच्या माध्यमातून जयभवानी नव्याने उभारी घेत आहे.
@AmarsinhaPandit