भारतीय जनता पार्टीच्या चिखली विधानसभा मंतदारसंघाच्या आमदार सौ. श्वेताताई महाले यांना वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा..!
आपणांस दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना..!
@MLAShwetaMahale#Chikhali#BJP#maharashtra
आपण दिलेला आशीर्वाद माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. महाराष्ट्राच्या सेवेसाठी नव्या जबाबदारीची सुरुवात करताना आपल्या शब्दांनी जनकल्याणाच्या कामासाठीचा आत्मविश्वास वाढला. राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रामाणिकपणे, समर्पित भावनेने कार्य करण्याचा संकल्प यामुळे अधिक बळकट झाला आहे. आपल्या विश्वासाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद...
@narendramodi
अकोला शहर सुधार समितीच्या वतीने अकोला महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी सौ. शारदा रणजीत खेडकर तसेच उपमहापौर पदासाठी श्री. अमोल गोगे यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला.
अकोल्याच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असलेल्या या नेतृत्वास सर्व सहकाऱ्यांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभला.