First Indian to score an ODI century at Lord's ✅
8️⃣th ODI century in England ✅
Rohit Sharma with a special knock at the Home of Cricket 💙
Updates ▶️ https://t.co/pLZ2PvDH5G
#TeamIndia | #ENGvIND | @ImRo45
𝐓𝐡𝐞 𝐧𝐞𝐱𝐭 𝐜𝐡𝐚𝐩𝐭𝐞𝐫 𝐬𝐭𝐚𝐫𝐭𝐬 𝐧𝐨𝐰 🤩
We are thrilled to welcome Manolo Márquez as our new Head Coach. The Spaniard has signed a one-year contract to lead #MumbaiCity 💪
Welcome to मुंबई, Coach 🩵
#WelcomeManolo#AamchiCity 🔵
हरित कुंभ मेळ्यासाठी 100 वर्ष जुन्या झाडांची कत्तल. पण नाशिककरांनो तुम्ही मस्त झोपा काढा, मिसळ खा पण या वृक्षतोडीला विरोध करू नका. कारण मुंबई पुण्यासारख्या गुडघाभर विकास काही वर्षांनी तुमच्याही दारात येणार आहे. बाकी तापमान कितीही वाढलं तरी AC आहेतच.. आणि ही वृक्ष तोडीला विरोध क���णारी लोकं रिकामटेकडी आहेत. दुर्लक्ष करा.
हे बघा नाशिक जिल्ह्याचे पुढील आठवड्याचे तापमान ☀️🌡️.....
आत्ताच बघण्यात आलेल्या ब���तमी नुसार शहरांतर्गत विकासकामांच्या नावाखाली प्रचंड प्रमाणात वृक्षतोड चालू आहे. शेकडो वर्ष जुनी झाडी ह्या मोहिमे मध्ये तोडण्यात आली.
नाशिककरांनो लवकर विचार करा....
अजूनही वेळ गेलेली नाही......
ह्या झाडांचे दुर्दैव एवढेच होते कि ते डिवाइडर मध्ये होते, प्रवास करतांना सावली देत होते, हवेत गारवा निर्माण करत होते, नाशिकला हिरवेगार समृद्ध करत होते. पण एका जळक्या नागपूऱ्या, जळगावकराला हे सहन होत नव्हते त्यामुळे त्याने ���्याच्या स्वार्थी वृत्तीमुळे ह्यांची हत्या केली.