संकल्प स्वप्नपूर्ती प्रतिष्ठानच्या माध्यमातून महाराष्ट्र अंध विद्यार्थी संघाच्या विद्यार्थ्यांची आज भेट घेतली. नेत्रहीन व्यक्तिंना दैनंदिन जीवनात अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ह्या समस्यांबाबत त्यांच्यासोबत चर्चा करून, मनमोकळेपणाने त्यांच्याशी गप्पा मारल्या.
आज गोरेगाव येथे झालेल्या इमारत दुर्घटनेची घटनास्थळी जाऊन पाहणी केली. तिथे कार्यरत अधिकाऱ्यांशी बोलून सद्यस्थितीचा आढावा घेतला. आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश मिळाले असून कुलिंग ऑपेरेशन सुरू आहे.
ह्यावेळी बाळासाहेब ठाकरे ट्रॉमा केअर रुग्णालयास भेट देऊन जखमींची विचारपूस केली. त्यांना धीर दिला. रुग्णांना वेळेत उपचार दिले जात आहेत की नाहीत याविषयी उपस्थित डॉक्टरांशी बोलून खातरजमा केली.
आज रक्षाबंधन. भावाबहिणीच्या नात्यातलं प्रेम अधिक घट्ट करणारा सण.
सर्वांना रक्षाबंधनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
तसेच सर्व कोळी बांधवाना नारळी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हा प्रत्येकाच्या आयुष्यात आनंदाचं उधाण येवो.
As for the BMC hospitals, we see the doctors and medical staff give their fullest to serve the citizens.
The bmc administration and state’s illegal regime hasn’t supported the services as they must.
It is a complete breakdown due to an incompetent Contractor Mantri (CM)
We visited the house in #AudumbarChaya Building No. 1 today after a devastating fire caused by a short circuit. Unfortunately, everything in the house was burnt, leaving behind a scene of destruction and loss. It was saddening witnessing the extent of the damage. We extend our help in any way possible, to support the affected family during this difficult time. @AUThackeray@OfficeofUT@Tejasvee15@ShivsenaUBTComm
"Good Friday reminds us of the profound sacrifice Jesus made for us. May this day be a reminder for us to cherish life, appreciate love, and forgive others.
#GoodFriday
भारतरत्न, परमपूज्य महामानव, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती धुमधडाक्यात साजरी करण्यात आली या निमित्त कांदरपाडा दहिसर प. येथील #तक्षशिलाबुध्दविहार, #आझादनगर, व #गणपतपाटीलनगर येथिल आयोजित जयंती उत्सवाच्या कार्यक्रमास उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या 🙏
विश्व शांति और लोक कल्याण के उद्देश्य से पवित्र पुरुषोत्तम मास में श्रीमद्भागवत कथा व्यासत्व आचार्य डॉ. अशोक मिश्र महाराज और समिति के तत्वावधान में कल 22 जुलाई से सप्ताह की शुरुआत होकर हवन में शरीक हुए।
शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर येथे शिवसेनेच्यावतीने दहावी बारावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. शिवसेना शाखा क्रमांक.1 च्या वतीने आयोजित या कार्यक्रमाचे आयोजन दहिसर पश्चिमेकडील कांदरपाडा रिव्हर व्ह्यू हॉल येथे करण्यात आले होते. याप्रसंगी शालांत परीक्षा तसेच उच्च माध्यमिक परीक्षा उत्तीर्ण 350 विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांनी गुणवंत, यशवंत किर्तीवंत व्हा व आपल्या देशाचे शहराचे नाव उज्वल करा असे कार्यक्रमाचे आयोजक, माजी नगरसेवक मुंबै बॅंक संचालक अभिषेक घोसाळकर यांनी सांगितले.
याप्रसंगी गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र तसेच सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून फादर बिजू थॉमस प्राचार्य सेंट लॉरेन्स हायस्कूल, सिस्टर शिला प्राचार्या मेरी एमक्यूलेट हायस्कूल, अल्बर्ट डिसोजा चेअरमन अल्डेल एज्युकेशन ट्रस्ट, मॉडेल कॉ -ऑपरेटिव बँक, अनिता शर्मा प्राचार्या गोंयका इंटरनॅशनल स्कूल, तानीया वालेचा प्राचार्या रुस्तमजी केंब्रिज हायस्कूल, प्राचार्य किरण वर्मा रुस्तमजी इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज आदी मान्यवर उपस्थित होते तसेच आमदार विलास पोतनीस, शिवसेना विभाग प्रमुख माजी नगरसेवक उदेश पाटेकर, विभाग संघटक सुजाता शिंगाडे, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर, शाखाप्रमुख राजेंद्र इंदुलकर, अक्षय राऊत, संदीप नाईक, महिला शाखा संघटक ज्यूडीथ मेंडोसा, दिपाली चुरी ,ममता मसुरकर व कार्यकर्ते- पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
#ShivsenaUBT #bmcward7update #bmcward1Update @AUThackeray@OfficeofUT
In a first for Mumbai, a former BMC corporator @a_vghosalkar on Sunday launched a mobile pet crematorium at IC Colony in Borivali. The facility is a moving van in which animals like #dogs and #cats and also birds can be cremated.
https://t.co/8lH8z8XvOF…
शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त दहिसर येथे शिवसेनेच्यावतीने दहावी-बारावी परिक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. याची नोंद #सामना#पुढारी, #सकाळ , #नवभारत या वृत्तपत्रा तर्फे घेण्यात आली.
#ShivsenaUBT #bmcward1Update #kandarpada #iccolony #bmcward7update @AUThackeray
आज दहिसर येथील स्वरगंधार आणि एमडीसीसी बँकेचे संचालक @a_vghosalkar जी, माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर जी आयोजित 'द रिव्हर फेस्ट' सोहळ्यास भेट दिली. दहिसर नदीच्या पुनरुज्जीवन आणि सुशोभीकरणासाठी आपण २५० कोटींच्या निधीस मंजूरी दिली होती.
Visited the Delisle Road bridge works to take an update on the on going works taken up by the @mybmc and Railways. The work of the railways had been delayed by 1.5 years, and post my meeting with Union Railways Minister, it has come back on track. Pushing for its completion now.