सुवर्ण सिंहासनावर आरूढ होतांना...
ही पायरी माझ्या बाजीची,
ही पायरी माझ्या तानाजीची,
ही पायरी शिवा काशिदची...
..असे आपल्या मावळ्यांच्या बलिदानाचे स्मरण करणारे #छ्त्रपती_शिवाजी_महाराज एकमेव !
...आज त्यांची कीर्ती ऐकूया !
#शिवराज्याभिषेक_दिन#Shivrajyabhishek_Din
बल,शक्ति,साहस,शौर्य,स्वाभिमान,संकल्प के बल पर दुष्ट विदेशी हमलावरों को धूल चटाने वाले #प्रताप को नमन!
हिंदुआ सूरज मेवाड़ रत्न वीर शिरोमणि श्री #महाराणा_प्रताप जी की पुण्यतिथि पर शत शत नमन 🙏
#MaharanaPratap
आज मेरशे सांताक्रूझ मध्ये शिवयोद्धाची बैठक घेण्यात आली. उपस्थित मेरशे मधील शिवयोद्धांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष श्री शिवप्रसाद जोशी.
#shivyoddha#शिवयोद्धा
आज मेरशे सांताक्रूझ मध्ये शिवयोद्धाची बैठक घेण्यात आली. उपस्थित मेरशे मधील शिवयोद्धांना मार्गदर्शन करताना संस्थापक अध्यक्ष श्री शिवप्रसाद जोशी.
#shivyoddha#शिवयोद्धा
#शिवजयंती
भव्यदिव्य शिवजयंती सोहळ्यास हजारोंच्या संख्येने उपस्थित रहा
शिवजयंती उत्सव शनि. दि २३/०३/२०१९ सायंकाळी ३ वा. भव्य मिरवणूक आणि विविध कार्यक्रम व शिवजन्मोत्सव
स्थळ:- छत्रपती शिवाजी महाराज किल्ला फर्मागुडी ते फोंडा जूना बस स्थानक.
#shivjayanti#shivjanmostav#शिवयोद्धा
।।अनंत कोटी ब्रम्हांड नायक महाराजाधिराज योगिराज परब्रम्ह सचितानंद भक्त प्रतिपालक शेगांवनिवासी समर्थ सदगूरु श्री संत गजानन महाराज की जय।।
श्री गजानन महाराज यांच्या प्रगट दिनानिमित्त श्रींच्या सर्व भक्तांना हार्दिक शुभेछा
"जय गजानन श्री गजानन"
🌹 । गण गण गणात बोते ।🌹
हमारी राह भले ही भयानक और पथरीली हो ,हमारी यात्रा चाहे कितनी भी कष्टदायक हो , फिर भी हमें आगे बढ़ना ही है ! सफलता का दिन दूर हो सकता है ,पर उसका आना अनिवार्य है !
##तुम_मुझे_खून_दो_मैं_तुम्हे_आजादी_दूंगा का नारा बुलंद करने वाले।
नेताजी #सुभाष_चन्द्र_बॉस की जयंती पर शत शत नमन्
#शिवयोद्धा#shivyoddha
मातृभूमि की स्वाधीनता के लिए अपने प्राणो का बलिदान देने वाले महान शासक, अद्वितीय योद्धा, राष्ट्रगौरव, महापराक्रमी महाराणा प्रताप जी की पुण्यतिथि पर भावभीनी श्रद्धांजलि।🙏
।।अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त।।
श्री गुरुदत्ताची कृपा आपल्यावर व आपल्या परिवारावर कायम राहो ही आजच्या दत्तजयंती निमित्त श्री गुरू दत्तात्रेयांच्या चरणी प्रार्थना ||
#शिवयोद्धा#shivyoddha