भारतीय जनमानसांत उदारमतवादी विचारांचं रोपटं कृतीद्वारे रुजवत सामाजिक न्यायाची प्रेरणा बनलेल्या विश्ववंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंती दिनी विनम्र अभिवादन!
#DrAmbedkar#AmbedkarJayanti2022#AmbedkarJayanti
सदाचार, मातृ-पितृ भक्ती, मर्यादा पुरुषोत्तमता, शौर्य यांचे प्रतीक म्हणजे प्रभु श्रीराम. त्यांच्या गुणकौशल्यांच्या मार्गदर्शक पथावर मार्गक्रमण करण्याचा निश्चय करूया. सर्वांना श्रीराम नवमीच्या हार्दिक शुभेच्छा!
#ShriRamNavmi#श्रीरामनवमी#जयश्रीराम
रयतेच्या संरक्षणासाठी आणि लोकहितासाठी झटणारे सर्वसमावेशक आदर्श राज्यकर्ते, धोरणी व मुत्सद्दी प्रशासक छत्रपती शिवाजी महाराज यांना पुण्यस्मरण दिनी विनम्र अभिवादन!
#chatrapatishivajimaharaj#छत्रपतीशिवाजीमहाराज h
गुढीपाडवा व येणाऱ्या नव्या वर्षात शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य आणि सुबत्ता येवो, सर्वांना निरामय आरोग्य लाभो, ही शुभकामना. सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!
#गुढीपाडवा#HappyGudiPadwa
काळेश्वर मंदिर, नांदे�� नजिक विष्णुपुरी प्रकल्पामध्ये बोटिंग क्लब व अॅडव्हेंचर पार्कला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. एकूण १२.२५ कोटींच्या या प्रकल्पासाठी तूर्तास ४.६२ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. या प्रकल्पामुळे नांदेडच्या सौंदर्यात भर पडेल व पर्यटनालाही चालना मिळेल.
विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस पालकमंत्री मा.ना.श्री. अशोकराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यातील अतिशय महत्वाचे व लोकहिताचे प्रश्न विधानसभेत मांडू शकलो याचे निश्चितच समाधान व आनंद आहे
#महाबजेट2022#महाराष्ट्राचा_अर्थसंकल्प