संस्थापक - सह्याद्री प्रतिष्ठान
निर्माता - सुभेदार,
सदस्य - गड संवर्धन समिती ( महाराष्ट्र शासन )
सदस्य - महावारसा समिती ( महाराष्ट्र शासन )
प्रखर हिंदुत्ववादी🚩
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्रसिंह शेखावत यांना जंजिरावर कायमस्वरूपी भगवा फडकविण्याबाबत सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे अध्यक्ष आमदार संजय केळकर सरानी आवाहन केले आहे.
तसे न झाल्यास ९ जुलै रोजी दुपारी २ वाजता सायन येथील केंद्रीय पुरातत्व विभागाच्या विरोधात आंदोलन होणार आहे
चलो मुंबई 🚩
इतिहास आमचा, अभिमान आमचा मग पुरातत्त्व विभाग आडवा कशासाठी?
दिनांक - ९ जुलै २०२६, दुपारी ठीक २ वाजता
Location -:
https://t.co/EQoJwmjW0Q
सकल हिंदु समाज
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
आज या ठिकाणी काही दिसत नसलं तरी येत्या ४ महिन्यात आंध्र प्रदेशातील दुसरा १०० फुटी राष्ट्रध्वज फडकताना दिसेल.
#पिठापुरम#शक्तीपीठ#श्रीपाद_ वल्लभ_जन्मस्थान
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान 🇮🇳
जुन्या आंदोलनाची दखल....
आता जंजिरावर कायमस्वरूपी भगवा ध्वज लावण्यात यावा या मागणीसाठी आंदोलन...
९ जुलै २०२६ दुपारी २ वाजता
केंद्रीय पुरातत्व विभाग, सायन, मुंबई
सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान
पद्मश्री उदय देशपांडे.....
मल्लखांब प्रशिक्षक पद्मश्री उदय देशपांडे यांची मुंबईतील " शिवोत्सव " कार्यक्रमात भेट झाली.
जागतिक पातळीवर आपल्या मातीतील खेळ घेऊन जाण्यात त्यांचा सिहांचा वाटा असल्याने त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केलं आहे.