दक्षिण भारताची 'कोकिळा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ज्येष्ठ पार्श्वगायिका एस. जानकी यांच्या निधनाचे वृत्त अत्यंत दुःखद आहे.
पाच दशकांहून अधिक काळ आपल्या मधुर, भावस्पर्शी आणि अष्टपैलू गायकीने त्यांनी भारतीय संगीतविश्व समृद्ध केले. तमिळ, तेलुगू, मल्याळम, कन्नड, हिंदीसह अनेक भारतीय भाषांमध्ये त्यांनी हजारो अजरामर गीते गाऊन रसिकांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले.
चार वेळा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार, तसेच पद्मभूषण आणि विविध राज्य सरकारांचे सर्वोच्च सांस्कृतिक सन्मान यांसह अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांनी त्यांच्या असामान्य योगदानाचा गौरव करण्यात आला. त्यांचा स्वर हा भारतीय चित्रपटसंगीताच्या सुवर्णयुगाची अमूल्य ठेव आहे.
स्वरसम्राज्ञी एस. जानकी यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो. त्यांच्या कुटुंबीयांच्या आणि असंख्य चाहत्यांच्या दुःखात मी सहभागी आहे.
ॐ शांती!
Sudhir Kumar Sawant and Sushil Kumar Somaya didn't need grand sets or expensive costumes to leave an everlasting mark on Indian cinema. In Dosti (1964), they proved that the purest emotions often come from the simplest stories. This touching photograph captures the spirit of two boys whose friendship became one of Bollywood's most unforgettable journeys.
Directed by Satyen Bose and produced by Rajshri Productions, Dosti arrived at a time when lavish musicals and star-driven films dominated the box office. Yet this humble tale of two underprivileged friends—one visually impaired and the other physically disabled—won hearts through sincerity rather than spectacle. Their bond, built on trust, sacrifice, and hope, reminded audiences that true friendship asks for nothing in return.
The film also marked the debut of Sanjay Khan, while veterans like Nana Palsikar, Leela Mishra, and Farida Dadi enriched the story with memorable supporting performances. Every character felt real, adding warmth to a narrative that never lost sight of its emotional core.
The music scored by whom? Guess and respond.
लोकसंख्या वाढीमुळे अन्न,पाणी, निवारा अशा नैसर्गिक संसाधनांवर प्रचंड ताण येतो.
लोकसंख्या वाढीबाबत समाजामध्ये जागरूकता निर्माण करून समृध्द विश्व घडवण्यासाठी जागतिक लोकसंख्या दिन साजरा केला जातो.
या जागतिक प्रयत्नांत प्रत्येकाचे योगदान अंत्यत महत्वाचे आहे.
आपल्या मनातल्या भावनेला काव्यसौंदर्याची जोड देणारे ख्यातनाम गीतकार 'शांताराम नांदगावकर' यांचा आज स्मृतिदिन
‘दाटून कंठ येतो’, 'हृदयी वसंत फुलताना’, ‘प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’, 'बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला' यांसारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांचे ते गीतकार आहेत.