INTERESTING: the 6 MPs who are defecting from Shiv Sena (UBT) are to be provided enhanced Y plus security by the Govt . So first you defect from the party on whose symbol you were elected, then you get ‘rewarded’ with extra security. All of course on tax payers expense!! Yeh hai Bharat ki rajneeti ka kamaal!😡
खर तर शिवसेनेचे विरोधातली सहानभूतीची लाट गेली होती ती परत तयार करत आहेत
गेल्यावेळी सगळे गेले असताना ९ आले आणि थोडक्यात तीन हरले
महाराष्ट्रला पुन्हा नवीन खासदार मिळतील
आर्थिक तूफ़ान सर पर है, और हमारे प्रधानमंत्री इटली में टॉफ़ी बाँट रहे हैं!
किसान, युवा, महिलाएँ, मज़दूर और छोटे व्यापारी सब रो रहे हैं - PM हंसकर रील बना रहे हैं, और BJP वाले ताली बजा रहे हैं।
यह नेतृत्व नहीं, नौटंकी है।
बंगालात भाजपाला 1.39 कोटी मतं मिळाली तर तृणमूल काँग्रेसला 1.26 कोटी. फक्त 13 लाख मतांचा फरक आहे.
आता यात ग्यानेसची 90 लाख मतं ॲड करा आणि सांगा कोण जिंकलं.
म्हणून हा फक्त आणि फक्त ग्यानेसचा विजय आहे.
- विश्वंभर चौधरी
रूपाली चाकणकर क्रमांक एकच्या खोटारड्या आहेत. कॅप्टन अशोक खरात काय लायकीचा माणूस आहे हे रूपाली चाकणकर यांना चांगलेच माहिती होते.
खरात याची दुष्यकृत्य बाहेर आणण्याचा प्रयत्न "खबरदार पुढारी" या एका स्थानिक वृत्तपत्राने केला तेव्हा त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची धमकी देत त्याच्याकडून चाकणकर बाईंनी माफीनामा घेतला.
ज्या चाकणकर बाई मला या प्रकरणाची माहिती नव्हती असं सांगत आहेत त्या बाई या माफीनाम्याच्या संबंधाने काय बोलणार आहेत?
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना आपल्या पक्षाच्या प्रतिमेची फार काळजी असेल तर तटकरेंनी सांगावं, "पीडित महिलांना न्याय देण्याऐवजी महिलांचेच चारित्र्य हनन करण्याचा प्रयत्न करणाऱ्या, कधी वैष्णवी हगवणे कधी तनिषा दिसे तर कधी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा प्रयत्न करत साततात्याने वादग्रस्त ठरलेल्या चाकणकर यांना महिला आयोगावर ठेवण्यात पक्षाची कोणती राजकीय अपरिहार्यता आहे ?
टीप: खबरदार पुढारीने दिलेले सदरील माफीनामा पत्र बघता रूपाली चाकणकरांना या खरात प्रकरणाची संपूर्ण माहिती एक वर्ष आधीपासूनच होती मात्र याच्या मुळाशी जाण्यापेक्षा पिढीचांवरच आणि पिढी त्यांना न्याय देणाऱ्यांवरच दबाव आणण्यात चाकणकरांनी धन्यता मानली हे विशेष आहे.
@SunetraA_Pawar
महाविकास आघाडी लोकसभेच्या वेळेला एक नंबरचा पक्ष होता
विधानसभेला जेव्हा भारतीय जनता पार्टी मतदाना वाढवत होती त्यावेळेला हे झोपलेले होते
विधानसभेच्या निकालाच्या अगोदरच्या दिवशी हे जिंकले म्हणून, यांची चर्चा की कोण कुठला मंत्रिपद वाटून घेणार यावर चर्चा चालू होती
आणि इकडे पूर्ण निकाल भाजपने बदलून टाकला.
अजून पण यांचे 32 खासदार आहेत पण यांची लढण्याची मानसिकता शून्य आहे
२०२१-२२ जेव्हा सत्ता बदलली तेव्हा एक राज्यसभा जागा कारणीभुत होती
असेल हरी तर देईल खाटल्यावरी
या तत्त्वावर महाविकास आघाडीची पुढची वाटचाल चालू आहे
संघर्ष करा
रोडवर उत्तरा
तलवारीला तलवार जोडण्याची भाषा करा
एक ही प्रश्न घेऊन तुम्ही लढत नाही आहात
अखंड हरिनाम सप्ताहाची जागा शिव कथा पुराण ने घेतोय. ज्ञानोबा-तुकोबांची जागा बागेश्वर बाबा सारखे ढोंगी घेताय. खंडोबा जोतिबा च्या ऐवजी लोकांना खाटू श्याम, सावरिया सेठ वगैरे जास्त श्रध्येय झाले.
महाराष्ट्रावर ठरवून होत असलेल सांस्कृतिक आक्रमण आहे . गाय पट्ट्यात समावेश करायचं काम आहे