#साने_गुरुजी_जयंती
पांडुरंग सदाशिव साने ऊर्फ साने गुरुजी यांची आज 121 वी जयंती आहे,साने गुरुजी हे मानवतावादी समाजसेवक, स्वातंत्र्य सैनिक, मराठी साहित्यिक
साने गुरुजी यांची आज जयंती त्या निम्मित त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
#SaneGuruji#ncpstudent#ncpupdate
#संविधान_दिवस
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अथक परिश्रमाने लिहिलेली 'भारतीय राज्यघटना' २६ नोव्हेंबर, १९४९ रोजी देशाला अर्पण केली. भारतीय संविधान दिनाच्या सर्व भारतीय नागरिकांना मन:पूर्वक शुभेच्छा..!!
#constitutionofindia#26november
तालुका अध्यक्ष, राष्ट्रावादी कांग्रेस पार्टी आणि कृषी उत्पन्न बाजार समिती अमळनेरचे संचालक मा. सचिनदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दादासाहेबांची आमदार निवास येथे भेट घेतली होती आणि शुभेच्छा देण्याचा प्रयत्न केला!
#ncpupdate#shrinathpatil#ncpspeaks#nyfouttarmaharashtra
#ग्रेट_भेट
नाशिकचे महापौर मा. सुनील बागुल यांचे चिरंजीव मा. शंभू बागुल यांची नाशिक येथे सदिच्छा भेट घेताना टिपलेला संस्मरणीय क्षण!
#shrinathpatil#ncpspeaks