@waglenikhil@YouTube एक कथा आठवली
एका गावात वीज येणार म्हणून खांब रोवण्याचे काम सुरू होते सर्व गावकरी आंनद साजरा करत होते वीज येणार म्हणून.
एक श्वान पण खुश होऊन नाचत होते. सर्वांनी विचारलं तुला एव्हडा आंनद का झाला? तुला काय फायदा?
श्वान म्हणाले, अरे वा! माझी पण पाय वर करण्याची सोय होणार ना!
😛😂😂
@nehafolksinger पंडित नेहरू और वल्लभभाई पटेल इन मे जो मुकाबला हुआ था तब नेहरूजी को कितने वोट मिले और सरदार वल्लभ भाई पटेल को कितने वोट मिले वो जरा एक बार इतिहास देख लीजिए फिर वोट चोरी क्या है वो बता दीजिए