"विद्या विनयेन शोभते" याची निःसंशय प्रचिती देणारं पोलादी व्यक्तिमत्त्व हरपलं!
त्यांचा नफा म्हणजे समाजाचं भलं आणि माणुसकीला पुढे नेण्याची तळमळ.
एक युग संपलं, पण त्यांचा साधेपणा,नेतृत्व आणि दूरदृष्टी आपल्यासाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत राहिल!
Train No.12172-PNR 22061057724.
Train running late by 7 hrs+. Facing a shortage of food & spending our hard earned money to buy extra food.
TC says no compensation is possible.
Pl. arrange some compensation or food.
@PMOIndia@PiyushGoyal@RailMinIndia@aajtak@Central_Railway
माननीय @RajThackeray साहेब,
जय महाराष्ट्र !
शाहीर साबळे यांनी अजरामर केलेलं, आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असलेल्या महाराष्ट्राचं राज्यगीत 'जय जय महाराष्ट्र माझा' सादर करताना अतिशय आनंद होत आहे.
आपल्या महाराष्ट्राचा इतिहास, संस्कृती आणि उत्सवांचा हा कौतुकसोहळा तुमच्या माध्यमातून जगभरात पोहोचवण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न.
धन्यवाद!
#महाराष्ट्रशाहीर #MaharashtraShaheer
Power is in Tearing Human Minds to pieces and putting them together again in the new shapes of your own choosing!
- George Orwell,1984.
#MaharashtraPolitcalCrisis
Only a doctor is blessed with the magical powers to treat a life, to bring health into our lives and to be there with us when we have lost all the hopes.
Wishing you a Very Happy Doctor's Day!