एकिकडे कोवळ्या तारुण्यात
जवान शाहिद होतोय....
दुसरीकडे राजधानीच्या
उंबरठ्यावर जगाचा पोशिंदा किसान
आंदोलन करताना रडतोय....
पण लक्ष मात्र कोणाचंच नाही फक्त निवडणूक आली की नारा द्यायचा.............
🇮🇳 "जय जवान,जय किसान "🌾
ज्या देशात शाळा, महाविद्यालय 🏫बंद असताना मंदिर, मस्जिद, 🕉चर्च उघडायला आंदोलने होतात..... त्या देशांन महासत्ता होण्याची स्वप्न सोडून द्यावीत .😠 #अराजकीय😕
#भविष्य@dhananjay_munde @RohitPawarSpeak