प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्षमीकरण,शैक्षणिक गुणवत्ता विकासासाठी करावयाच्या विविध उपायोजना व सुधारणांबाबत शालेय शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत सविस्तर चर्चा करून आढावा घेतला.संबंधित सुधारणांच्या ताबडतोब अंमलबजावणीसाठी कृती आराखडा आखला व त्यासंदर्भात अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
Beware! I've got to know that some morphed images of my twitter handle are being circulated to spread misinformation about exams. Only trust information from official handles and platforms. Please do not fall for any kind of misinformation.