@mybmc@mybmcWardRC Need to install new light poll to avoid crimes. Road is unsafe for pedestrian to travel from new link road to New MHB Colony. @Adani_Elec_Mum Please install new light poll after light poll number - RDV 005/043 @BandBajaateRaho @BuyersWatchDog
Abhyas Galli is iconic for the many students who have studied here under street lights. For many years, it was just a street. Today, we inaugurated its updated version, complete with better lights, seats and QR codes for career guidance from the armed forces to being engineers!
शिवसैनिकांनो, कितीही वाईट वाटलं असेल तरी आता रडून चालणार नाही!
आज आपल्या संघटनेला, उद्धव साहेबांना व महाराष्ट्राला आपली सगळ्यात जास्त गरज आहे. येणारा काळ कसोटीचा असणार आहे पण आपण जर एकत्र असू तर हे ही दिवस लवकरच सरतील.
#शिवसेना संपवणं हे कोणाच्या बापाला शक्य नाही, लक्षात ठेवा 🚩
ज्येष्ठ नेते, खासदार शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याची घटना अत्यंत निंदनीय असून या प्रकारास जबाबदार असणाऱ्यांवर तसेच हल्लेखोरांवर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या आहेत !
The person with the suspected new variant has recovered fully & the high-risk contacts have been covid negative. The samples have been sent to NIBMG, to reconfirm the type of strain.
We are constantly working to ensure that we are all safe. I urge people to not panic
@Anjali_Khedkar@mybmcWardRC@mybmc@Sunilrane_bjp@daruwale_vipul नमस्कार रिलीफ लिंक रोड, कृपा हाईट्स वसाहती समोर, पु. ल. देशपांडे उद्यान च्या बाजूला एक पाण्याचे पाइप फुटले आहे व खूप पाणी वाया जात आहे. कृपया सदर तक्रारीचे लवकरात लवकर निवारण करावी अशी नम्र विनंती.