If you want justice from the BJP government, don’t go on a hunger strike. Ask every NEET student’s family to pledge not to vote for the BJP. That’s when you’ll see the real magic.
@CJP_2029@abhijeet_dipke@CJP_for_India
@nitin_gadkari Ji, I spend nearly ₹30,000 every month on fuel. I am willing to pay the ethanol component separately, but please give pure petrol. E20 fuel is causing concerns about long-term damage and reduced performance in 2022 vehicles.@INCMaharashtra@INCIndia@RahulGandhi
महाराष्ट्र सरकारने १६ निर्यातदार कंपन्यांना रेमडेसवीर उपलब्ध करून देण्याची विनंती केली. आणि त्यांच्याकडून उत्तर आलं की महाराष्ट्र सरकारला औषधं देऊ नयेत असे केंद्राकडून निर्देश आहेत.
हा नीचपणा अव्वल दर्जाचा आहे.
परवा दिवशी एक दारुडा रस्त्याने ओरडत चालला होता
आपण एकाच काफी आहोत ३-४ जणांना..
आज त्याला तिघांनी घरून चांगले धुतले तर ओरडू लागला
अरे तिघ मिळून काय मारता हिम्मत असेल तर एक - एक या ना.. 😁
#अराजकीय
नाही शेतकरी आंदोलनात सहभागी होता येत..
तर निदान आपण त्यांच्यासाठी काय करू शकतो याचा विचार करा..
तुमचा बाप नोकरी करत असला तरी तुमचं पोट शेतकरी च भरतो येवढं लक्षात ठेवा..
#FarmersDilliChalo#FarmersAbovePolitics#farmersmarch
To stop @RahulGandhi ,they needed 100s policemen,barricating and armoured vehicles to arrest him.
To stop #Modi , all you need is @ravishndtv with a mic in his hand.
भक्तों की भी अपनी एक अलग ही दुनिया हैं जिसमे राहुल गांधी को दिया हुआ धक्का एक्टिंग में आता हैं!
और " वो मुझे जिन्दा नही छोड़ेंगे, मुझे बर्बाद करके रहेंगे. उनको जो करना है, मैं तैयार हूँ, देश पचास दिन मेरी मदत करें " ये मोदीजि की वास्तविक भावनाएं होती हैं। 🙈😭
जे विद्यार्थी पदवी(UG) किंव्हा पदव्युत्तर(PG) शिकणं घेत आहे, त्यांचे online classes सुरू झाले आहे तर काही महाविद्यालय त्यांना प्रकल्प सुद्धा मागणी करत आहेत, ज्या विद्यार्थ्यांना इंटरनेट सुविधा नाही किंवा गावात नेटवर्क नाही यांनी कस करायच साहेब , दादा ?? @samant_uday@RRPSpeaks