@333maheshwariii Don't Spread Fake Rumours. It's all the Outsiders who migrate and spoil the City. Wherever they'll migrate they'll spoil the Village/City's name.
@PMCPune
सुंदर आकाश सोसायटी,नोबेल हॉस्पिटल जवळ, मगरपट्टा येथे १५ दिवसां पासून पाणी सोडण्यात येत नाही आहे. तरी आपण ह्यात त्वरित लक्ष घालावेत आणि समस्या लवकरात लवकर दूर करावी. ह्यात गंभीर पणे लक्ष घालावे आणि पाणी सोडण्यात यावे.
@PMCPune
सुंदर आकाश सोसायटी, नोबेल हॉस्पिटल जवळ, मगरपट्टा येथे मागील २० दिवसांपासून पाणी सोडण्यात येत नाही आहे. तरी आपण ह्यात लगेच लक्ष द्यावेत आणि समस्या दूर करावी अशी विनंती.
@JioCare@reliancejio
Well Done Jio You have Raised the Data Speed Standards Very Well
Keep it Up 🙌✌
What a Speed of 0.57mbps for 4G Network Waah !!
3G Network is Giving 6-7mbps 😂