महाराष्ट्रातील घराघरात व मनामनात अढळ स्थान निर्माण करणारे आपले सर्वांचे लाडके नेते अजितदादा पवार अचानक आपल्याला सोडून गेले...
काही वर्षांपूर्वी आर.आर.आबा आणि आता दादा.. दोघांनी अर्ध्या वाटेतच मैत्रीची साथ सोडली. आयुष्यभर जपलेली ही मैत्री अखेरच्या क्षणी प्रचंड दुःख देऊन गेली. आता उरल्यात त्या केवळ आठवणी!
शिवाजी वेटाळ (मेहकर)
जनतेचा आशीर्वाद शिवसेनेच्या पाठीशी, विजय निश्चित!
नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्री. अजयजी उमाळकर आणि प्रभाग ०८ मधील नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारार्थ कॉर्नर सभा संपन्न झाली. नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.