हे पुणे आहे 💯
नामदेव ढसाळांबाबत वक्तव्यानंतर पुणेकरांनी आंदोलन नाही केलं. त्यांनी ऐन गुडलक चौकात ढसाळांचे लेख आणि कवितांचं संमेलन भरवलं! 'नामदेव तुझा बाप', असं टायटल दिलंय. भर चौकात मैफिल भरलीय! 😍
#विद्रोही_पुणे ❤️
सोमनाथ सूर्यवंशी यांच्या शरीरावर अनेक जखमा असल्याचे पोस्टमार्टन प्राथमिक अहवालात नमूद करण्यात आले आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांना यावर बोलायला तोंड आहे का? फडणवीस तुमच्यामुळे आमचे मुडदे पडत आहेत. आमचे मुडदे पाडूनच तुम्हाला आसूरी आनंद मिळणार आहे का?
तर मग फडणवीस साहेब…
तातडीने या सर्व पोलिसांवर कलम ३०२ दाखल करावा. तातडीने हे प्रकरण सीआयडी कडे देवून या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करावी. मी पहिल्या दिवसापासून म्हणत आहे की, हे शांत डोक्याने घडवलेले आहे.
मी थोड्याच वेळात परभणी येथे पोहचत आहे. भेटूयात!
ले मशालें चल प़डे हैं लोग मेरे गांव के
अब अंधेरा जीत लेंगे लोग मेरे गांव के
पूछती है झोंप़डी और पूछते हैं खेत भी
कब तलक लुटते रहेंगे लोग मेरे गांव के
बिन ल़डे कुछ भी यहां मिलता नहीं ये जानकर
अब ल़डाई ल़ड रहे हैं लोग मेरे गांव के
#मारकडवाडी
महाराष्ट्रात घोटाळे करताना इलेक्शन कमिशनने तारतम्यही बाळगले नाही. साताऱ्यात त्यांनी काय केले बघा, कराड उत्तर मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस- शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार बाळासाहेब पाटील यांना ९०, ९३५ मते मिळाली. तसेच, पाटण मतदारसंघात सत्यजित पाटणकर यांनाही ९०, ९३५ एवढीच मते मिळाली. तिथे गेलेली ईव्हीएम ही सख्खी भावंडे होती की काय? हास्यास्पद आहे; पण, हीच महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची सत्यता आहे.
संविधान सन्मानासाठी आत्मक्लेष उपोषण
डॉ. बाबा आढाव यांनी संविधानातील मूल्यांच्या रक्षणासाठी आत्मक्लेष उपोषणाला सुरुवात केली आहे. हे उपोषण 28 ते 30 नोव्हेंबर दरम्यान म. फुले वाडा, पुणे येथे होत आहे.
या उपोषणात भेट दिली व सहभाग नोंदवला.
संविधान वाचवू, लोकशाही टिकवू!