गूंगी गुड़िया नाही तर महाराष्ट्राची
" वाघिण "
राज्याच्या प्रथम उपमुख्यमंत्री
सुनेत्रा ताई अजितदादा पवार ♥️
भिकारचोट कांग्रेस चा जाहीर निषेध 😡
@INCIndia
सामान्य कुटुंबातील आई वडिलांचे स्वप्न घेऊन शिक्षणासाठी बाहेर पडलेले विद्यार्थी एक झाल्यावर जबाबदारी झटकनारे सरकार सुद्धा झुकले अखेर मंत्री मोहदयांचा राजीनामा
#जंतरमंतर#पेपरफुटी#आंदोलन
जागतिक पुस्तक दिन 📚
यशाच्या शिखरावर पोहोचण्याचा सर्वात सुंदर आणि प्रभावी मार्ग म्हणजे पुस्तकं. वाचनामुळे विचार समृद्ध होतात आणि आयुष्याला नवी दिशा मिळते.
सर्व वाचकांना जागतिक पुस्तक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
#WorldBookDay
अंधारलेल्या जगण्याच्या वाटांवर ज्ञानाची मशाल घेऊन चालणारे ते खरे आधारवड...कष्टकऱ्यांच्या माणसांसाठी आयुष्य झिजवताना समतेची बीजं त्यांनी काळजात रुजवली…त्यागाच्या ओलाव्यातून उगवलेलं शिक्षण आजही समाज उजळतंय…जयंतीनिमित्त थोर युगपुरुषाला मानाचा मुजरा.!🙏
#महात्माफुले
आदरणीय काकांची आज जयंती
आदरणीय काकांनी जीवनात अनेक माणसं जोडली आणि जपली, अडचणीतल्या माणसाला आधारवड म्हणून त्यांनी नेहमी आधार दिला. काकांनी नेहमी कार्यकर्ता जपला.म्हणूनच प्रत्येकासाठी एक नेता नाहीतर "काका '' होते
आपल्या आठवणी नेहमी जीवनात जगण्यासाठी ऊर्जा आणि आशीर्वाद देतील.