राजर्षी शाहु महाविद्यालय (स्वायत्त)लातुर
प्राचार्य डॉ.महादेव गव्हाणे सर यांची आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांनी भेट घेऊन सत्कार केला.प्राचार्य डॉ गव्हाणे सर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेवर प्राचार्य गटातून निवडून आले आहेत त्याबद्दल सत्कार करण्यात आला
शिव छत्रपती शिक्षण संस्था द्वारा संचालित
राजर्षी शाहु
महाविद्यालय (स्वायत्त), लातूर
शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष
डॉ. गोपाळराव पाटील(आप्पा ) यांच्या ९३ व्या वाढदिवसा निमित्त शुभैच्छा देताना..