@Abhi09199 Inko batao,show mein content dena bhi jaruri hota hai day 1 se. Jo sirf Shiv ne hi diya hai.
Shiv's AV Vs Stan / Priyanka's AV
You can see the difference.
Sirf voting se kuch nahi hota
आईबाबांचे आशीर्वाद तर मिळाले आहेत, आता गरज आहे पलटणच्या प्रेम आणि सपोर्टची. खरंतर आम्हाला खात्री आहे की तुम्ही तुमच्या प्रेमामध्ये कमी पडू देणार नाही. पण एका आई वडिलांचं मन आहे ते, मुलाच्या विजयासाठी सगळे प्रयत्न करायचे आहेत. म्हणूनच तुम्हासर्वांकडे करत आहेत ही एक विनंती 🙏