@Pravinraje_rade@AmitV_Deshmukh Sir tumi tharvunch ghetlay ka papar gyaychet mulanch kahihi hou de kahi pn problem yeu de pn exam honar ch as tham mat ahe thoda tri student cha vichar kra😔😔
sir इतर राज्यात झटपट निर्णय घेतले आणि आपल्याकडे इतकी गंभीर परिस्थिती असताना देखील हे असे निर्णय घ्यायला इतका वेळ student mentally khuppch disturb आहेत sir plzzz @AmitV_Deshmukh@CMOMaharashtra@Pravinraje_rade
@exampostpond plzzzz
परीक्षार्थी विद्यार्थ्यांपैकी जवळपास ४५० पेक्षा अधिक विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.वैद्यकीय शिक्षण मंत्री श्री @AmitV_Deshmukh जी संपूर्ण महाराष्ट्रातील विद्यार्थी प्रतीक्षेत आहेत,आपण लवकरच सकारात्मक निर्णय घ्याल अशी अपेक्षा आहे।
Sir इतर राज्यात corona इतका नसतांना सुद्धा exam postponed झाल्या आणि आपल्याकडे परिस्थिती गंभीर आहे तरी अस का नेमका काय महत्वाचं आहे विद्यार्थ्यांचा जीव की exam @AmitV_Deshmukh
@muhsexampostpond
मी या परिस्थितीचे बारकाईने निरीक्षण करीत आहे, कोविडच्या दुसऱ्या लाटेत वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू. संबंधितांना विश्वासात घेऊन परीक्षांबाबत लवकरच योग्य तो निर्णय घेण्यात येईल. आपण केलेल्या सूचनांसाठी धन्यवाद.