आपल्या सर्वांच्या आयुष्यात कठीण प्रसंग येतात. संघर्ष करून आपण त्यातून बाहेर पडतो. पुन्हा नव्यानं आयुष्य सुरु होत. आता ह्या गोष्टीला काय नाव द्यायचं? 🤔
राष्ट्रीय पुरस्कार विजेते लेखक - दिग्दर्शक संदीप सावंत यांचा आगामी चित्रपट
Special screening of Marathi feature film @HGNNmovie from @filmcitymumbai_ 's lineup at @mdf_cannes
Dir: Sandeep Sawant. Prod: Pios Medilinks Pvt. Ltd.
Venue - India Pavillion, Village International, Marche Du film
Date - May 23rd 2023
Time - 6:00 pm
#hgnnmovie#hgnn
Special screening of Marathi feature film @HGNNmovie from @filmcitymumbai_ 's lineup at @mdf_cannes
Dir: Sandeep Sawant. Prod: Pios Medilinks Pvt. Ltd.
Venue - India Pavillion, Village International, Marche Du film
Date - May 23rd 2023
Time - 6:00 pm
#hgnnmovie#hgnn
कान्स आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलच्या चित्रपट बाजार विभागासाठी राज्य शासनाकडून 'ह्या गोष्टीला नावच नाही', 'टेरीटेरी', 'मदार' सिनेमांची निवड करण्यात आली आहे. सदर चित्रपटाचे प्रतिनिधी आणि शासनाचे उच्चस्तरीय अधिकारी यांचे शिष्टमंडळ कान्ससाठी रवाना झाले. #festival_DE_cannes
नदी वाचवण्यासंदर्भातील विधायक कृती लक्षात घेण्यासाठी १४ मार्च हा दिवस जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या निमित्ताने आज लोकसत्ताच्या चतुरंग पुरवणीमधे नदी वाहते बद्दल आले आहे.
https://t.co/remidxfCzR
https://t.co/aPclSkbld1
नदी वाहतेचा धुळ्यामधे खास खेळ.
आयोजक - जवाहर सामाजिक कृतज्ञता ट्रस्ट, धुळे
रविवार दिनांक १६ सप्टेंबर दुपारी ४ वाजता. हिरे भवन येथे.
प्रवेश/ तिकिटे यासाठी संपर्क डॉ. धनंजय नेवाडकर 9372810391,
श्री. चुडामण पाटील 9357117701
#नदीवाहते#गावोगावीखेळ
Screening at Thane
September 8th, 5:00 pm
Late Narendra Ballal Sabhagruh
Thane Mahanagarpalika
Panchpakhadi, Thane - West
For entry please contact
Ms. Surabhi Walavalkar 8446140189