लाईव्ह येऊन उद्धव ठाकरेंनी आज राजीनामा दिला असता तर त्यांच्या मनाच�� मोठेपणा दिसून आला असता… सत्तेचा मोह नाही म्हणायचं,राजीनामा तयार म्हणायचं…पण खूर्ची सोडायची नाही आणि एवढाच मोह जर नव्हता तत्वांसोबत तडजोडकरुन तर राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत जायचं नव्हतं…!!! #राजकारण #शिवसेना