महाराष्ट्र के सोलापुर का एक गरीब चरवाहा, जो अपने खोए हुए मोबाइल फोन की रिपोर्ट लिखाने गया तो पुलिसकर्मियों ने उसे थाने से लौटा दिया
खूब मेहनत की और तीसरे प्रयास में यूपीएससी परीक्षा पास की, अब वही पुलिसकर्मी उसके घर मिठाई के डिब्बे लेकर आयेंगे।।
#जगातील सर्वात मोठी मिरवणूक म्हूणन या मिरवणूकीची नोद आहे या मध्ये 480 मंडळे सहभागी झाली होती
कोणत्या ही प्रकरचा अनुचित प्रकार न घडता ही मिरवणून पार पडली केवढे मोठे नियोजन असेल
#जयभिम#सोलापूर मधील बांधवांसाठी 🙏🏻🙏🏻
राष्ट्रपिता ज्योतिबा फुले यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन. जोतिबा फुलेंच्या स्वप्नांचा देश घडवायचा. जगभरात जयंती साजरी केली जात आहे. बाबासाहेबांनी राष्ट्रपिता यांना आपले गुरू मानले.
#ThanksPhuleAmbedkar
2 एप्रिल - धर्मांतरानंतर बाबासाहेबांना अभिप्रेत असलेला आपल्या समाजातील बदल.
#पंचशील
धर्मांतर आणि बाबांच्या महापरिनिर्वाण नंतर देशात सर्वत्र भिमजयंती प्रचंड उत्साहाने साजरी केली जाते, माझ्या लहानपणी आमच्या परिसरातील सर्व उपासक जयंतीला एकत्र यायचे,..1
#भीमजयंती2024#30DaysToGo
बा भिमा
तुझा जन्म
म्हणजे
परिवर्तनाची पहाट आहे...
रोज लढाई जगण्याची
आजही माणुसकी
शोधत आहे,
हक्कासाठी, न्यायासाठी
' आंबेडकर '
आजही खंबीर आहे
पुस्तकांच्या पाना-पानातुन..
जाहीर निषेध
#अमरावतीत पांढरी खानमपुर गावातील कमानीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर नाव दिल्यामुळे जातीयवादी प्रवृत्तीने विरोध केला, सामाजिक बहिष्कार टाकला. ही कमान अधिकृत व्हावी म्हणून अमरावतीला पायी लाँग मार्च घेऊन आलेले बौध्द बांधव गेली 4 दिवस जिल्हा अधिकारी कार्यालय समोर बसून होते. आज तोडगा काढू म्हणून बोलवण्यात आले आणि अचानक गर्दीला पांगवण्यासाठी बळाचा वापर सुरू केला. 6 दिवस शांत बसलेले आंदोलक दगडे कसे मारतील.
इतिहास आहे जिथे समता सैनिक दल असतो तिथे कधीही दंगल होत नाही, तिथे शिस्त असते.
खासदार नवनीत राणा, रवी राणा, पालकमंत्री चंद्रकांत पाटील या तिघांची चौकशी झाली पाहिजे. आज समाज बांधवांवर हल्ल करून त्यांचे आंदोलन मोडीत काढले आहे. पर्वा पालकमंत्री चंद्रकांत पाटील तोडगा काढून गेले असते तर आज कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला नसता.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाला विरोध करणाऱ्याला जेलमध्ये टाकले पाहिजे त्यांना मोकाट सोडून जे संविधान जिंदाबाद म्हणत आहेत त्यांना लाठी मारली जाते.
या लाठीचार्जची सखोल चौकशी झाली पाहिजे. कुणाच्या आदेशाने हे पाऊल उचलले याचे उत्तर दिले पाहिजे. चार दिवस लोकांना वेठीस धरून त्यांना मारणे कितपत योग्य आहे.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांचाच तणाव निर्माण करण्यामागे हात आहे. त्यांनी जातीय भूमिका घेतली म्हणूनच आज समाजाला मोठ्या संकटाला तोंड द्यावे लागले.
सहा दिवस शांतपणे आंदोलन करणारा समाज दगडफेक कसा करेल, आंदोलकांचे एकाला तोंडाला बांधलेले नव्हते, तोंडाला बांधलेले ते लोक कुणी प्लांट केले होते याची चौकशी झाली पाहिजे.
जाहीर निषेध!
#AllindiaPantherSena