@Saukhya22 पहिला जास्त विचार करणे बंद करा...जे होयाच आहे ते होणारच किती विचार केला तरी काही गोष्टी हे आपल्या हातात नसतात आणि या वर वेळ हा एकमेव उपाय आहे... 👍
कितीही काही झालं तरी मनाने एकटे खंबीर राहा आणि बाकी शरीर जरी आज कामरोज झाले तरी उद्याच प्रत्येक दिवस माझा असच समजा 😊
@Saukhya22 तुमचा सल्ला विचार करण्यासारखा आहे पण एक रिऍलिटी अशी पण आहे जिथे फक्त बोलणे तर खूप दूर पण घरचे सगळे ठरवतात मग ते मान्य करावे लागते #सल्ला#रिऍलिटी#अनुभव
माणसाला क्षय किंवा कॅन्सर झाला तर त्याची लक्षण तरी बाहेर दिसतात.लोक त्या रोग्याची कीव करु लागतात.पण या रोगांहुन भयंकर अशी मानसिक दुःख मात्र माणसांना जगात मुकाट्याने सोसावे लागतात.कुणी एका शब्दांनेही त्यांच्या दुःखाची विचारपूस करीत नाही.
वि.स खांडेकर
जळलेला मोहर
#म#अनुभव