दि.२६/०७/२०२६आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत नागरिकांना प्रधानमंत्री आवास योजना( शहरी) २.० व विविध विभागाच्या योजनांची माहिती देण्यासाठी स्टॉल उभारून योजनांची माहिती उपलब्�� करून देण्यात आली.#PMAYUrban2 #संपन्ननाशिकसक्षमनगरपरिषदअभियान #सक्षमनगरपरिषदसिन्नर
सिन्नर नगरपरिषद हद्दीतील बचत गटांच्या महिला मेळाव्यात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.�� अंतर्गत विविध घटकाबाबत माहिती देण्यात आली व तसेच या योजनेचा जास्तीत जास्त महिला वर्गाने लाभ घ्यावा ही विनंती करण्यात आली.#PMAYUrban2 #संपन्ननाशिकसक्षमनगरपरिषदअभियान #सक्षमनगरपरिषदसिन्नर
सिन्नर नगरपरिषद मार्फत"जागतिक म��िला दिन"निमित्त दि.१०.०३.२०२६ रोजी महिला मेळावा घेण्यात आला.डॉ.धनराज सोनार,अस्थिरोगतज्ञ यांनी बचत गट महिला, महिला स्वच्छता कर्मचारी यांना हाडांचे विकार,सांधे,स्नायू,अस्थिबंधन व नसांमधील समस्या त्यावरील निदान,उपचार व शस्त्रक्रिया बद्दल माहिती दिली.
सिन्नर नगरपरिषद मार्फत "जागतिक महिला दिन" निमित्त महिला दि.१०.०३.२०२६ रोजी मेळावा घेण्यात आला.यावेळी श्री.निलेश भगत, मॅनेजर,महाराष्ट्र ग्रामीण बँक,सिन्नर.यांचेमार्फत उपस्थित बचत गट महिला तसेच महिला स्वच्छता कर्मचारी यांना डिजिटल व आर्थिक साक्षर बनविणे कामी प्रशिक्षण देण्यात आले.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सिन्नर नगरपरिषदेमार्फत स्वच्छ शाळा,स्वच्छ हॉटे��्स व स्वच्छ वार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असुन दि.०१ मार्च २०२६ ते १५ मार्च २०२६ कालावधीत शहरातील प्रत्येक वार्डात स्पर्धा घेण्यात येत आहे.
स्वच्छ सर्वेक्षण २०२५-२६ व माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सिन्नर नगरपरिषदेमार्फत स्वच्छ शाळा,स्वच्छ हॉटेल्��� व स्वच्छ वार्ड स्पर्धा आयोजित करण्यात आलेली असुन दि.०१ मार्च २०२६ ते १५ मार्च २०२६ कालावधीत शहरातील प्रत्येक वार्डात स्पर्धा घेण्यात येत आहे.
"जागतिक महिला दिन" निमित्त बचत गट महिलांकरीता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. दि.०९/०३/२०२६ रोजी रांगोळी �� मेहंदी स्पर्धेचे आयोजन नगरपरिषदेमार्फत करुन स्पर्धा घेण्यात आल्या.
"जागतिक महिला दिन"निमित्त बचत गट व शहरातील कर्तुत्ववान महिलांचा सन्मान करणे कामी दि.१०/०३/२०२६ रोजी महिला मेळावा व शहरातील विविध क्षेत्रात नामोल्लेखित कार्य करणाऱ्या महिलांचा सन्मान व सन 2025-26 वर्षात घेण्यात आलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमाचे प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
"जागतिक महिला दिन" निमित्त सिन्नर पोलिस स्टेशन यांच्या वतीने मा. पी.आय भामरे साहेब यांच्या हस्ते सिन्नर नगरपरिषद महिला स्वच्छता कर्मचारी यांना भेटवस्तु देऊन सत्कार करण्यात आला.
जागति�� महिला दिनानिमित्त महिला मेळावा,रांगोळी,मेहंदी व संगीत खुर्ची स्पर्धा तसेच सिन्नर शहरातील कर्तृत्ववान महिलांचा सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
मुख्याधिकारी श्री.अभिजित कदम सो यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषदेमार्फत कुत्र्यांची संख्या नियंत्रित करण्यासाठी त्यांचे निर्बीजीकरण करणे मोहीम राबविली जात आहे.या अंतर्गत कुत्रे पकडून निवारा गृहात आणून अँटीरेबीज लस देऊन अन्न पाण्याची व्यवस्था करून पुन्हा त���या परिसरात सोडले जाणार आहे
सिन्नर शहरातील प्राचीन कामळेश्वर कुंडाची स्वच्छता मा नामदार माणिकराव कोकाटे साहेब तसेच जेष्ठ नेते मा. प्रकाश भाऊ वाजे यांच्या सुचने नुसार व श्रीरामचंद्र मंदिर ट्रस्ट मागणी नुसार मुख्याधिकारी श्री.अभिजीत कदम सो.यांचे मार्गदर्शनाखाली नगरपरिषदे मार्फत करणेत आली.
*सन 2025 क्षेत्र निहाय गणेश विसर्जन गणेश कुंड*
1. उगले लॉन समोर
2. न्यायालय इमारती सामोर
3. कुंदेवाडी फाट्यावर
4. गणपती मंदिर, छत्रपती शिवाजी महाराज नगर
5. हॉटेल अजिंक्य तारा
6. पंचायत समिती, नाट्य गृह जवळ