मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्ष कार्यरत आहे. #SmartAgri#WorldBank
✅ हळदीच्या फ्युचर्स किंमतींची सद्यस्थिती
✅ राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी
✅ किंमतींवर प्रभाव टाकणारे घटक
✅ आगामी बाजार कलाचे विश्लेषण
✅ जोखीम कमी करण्यासाठी उपयुक्त माहिती
बाजार समजून घ्या, निर्णय अधिक सक्षम करा!
#SMARTProject#MarketAnalysis#NCDEX#Farmers
🌿 हळदीचे भाव वाढतील की स्थिर राहतील?
वायदे बाजारातील हालचाली भविष्यातील बाजारभावांचे महत्त्वाचे संकेत देतात. योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यासाठी हळद उत्पादकांनी बाजारातील ट्रेंड समजून घेणे आवश्यक आहे. या आठवड्याचे हळद वायदे बाजार अहवाल
#Turmeric#FuturesMarket#CommodityMarket
⏳ Extended Opportunity | SMART Project Recruitment
Applications for select positions under the Hon. Balasaheb Thackeray Agribusiness & Rural Transformation (SMART) Project have now been extended till 11 May 2026.
This World Bank assisted initiative is working towards strengthening agricultural value chains and improving farmer livelihoods across Maharashtra. Only 4 positions are currently open. 📅 Last Date: 11 May 2026 📍 Locations across Maharashtra Apply here:👉 https://t.co/I9x7pV2fMQ
बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षाअंतर्गत मे २०२६साठी संभाव्य किंमतीचा अंदाज वर्तविला आहे.
🌿मका : ₹ १५८० ते १९३० प्रति क्विं
हरभरा : ५२०० ते ५६५० प्रति क्विं
तूर : ७३०० ते ७६५० प्रति क्विं
सोयाबीन : ५५०० ते ५८५० प्रति क्विं
कापूस : ८०६० ते ८६०५ प्रति क्विं
#agriculture
पायाभूत सुविधा उभारणीनंतर आता भर आहे मजबूत बाजारजोडणीवर. विविध वाणांच्या डाळीची मागणी, निर्यातदारांशी जोडणी व व्यवहार सुलभीकरणासाठी Palladiumसह प्रयत्न सुरू आहेत, असे भास्कर कोळेकर (नोडल अधिकारी, लातूर) यांनी नांदेड येथे सांगितले.
#SMARTProject#BuyerSellerMeet#MarketLinkages
With infrastructure in place, now focus is strong market linkages. Emphasis on variety-based dal demand, exporter networks, & transaction facilitation with Palladium’s support, said Bhaskar Kolekar, Nodal Officer, Latur, at the Divisional Buyer–Seller Meet, Nanded.
#MarketLinkage
Nodal Officer Abhimanyu Kashid warmly welcomed leading institutional buyers at today’s Divisional Buyer–Seller Meet in #Nashik and engaged in meaningful discussions on strengthening buyer collaborations and market linkages for FPOs.
Today first Divisional Level Buyer-Seller Meet is being held at Nashik organised by Hon. Balasaheb Thackeray Agribusiness and Rural Transformation (SMART) Project with technical assistance from Palladium India Consultancy. #SMARTProject#BuyerSellerMeet#Nashik#MarketAccess