महामानव तुम्ही
जना मनाचे
युगपुरुष तुम्ही
दीन दुबळ्यांचे
मार्गदाता तुम्ही
कल्याणकारी मार्गाचे
उद्धारकर्ता तुम्ही
समस्त स्री जातीचे
समाजसुधारक तुम्ही
रंजल्या गांजल्यांचे
मुक्तीदाता तुम्ही
शोषित वंचितांचे
#जयभीम#AmbedkarJayanti#ejayanti
निबर छातीला माती तांबडी.
शाहू मूर्ती रांगडी हो.
राजा रयतेचा वाली.
सांगा कशी नजर वळलं वाकडी हो. ❤️
राजर्षी शाहू महाराज जन्मोत्सवाच्या सर्वांना खूप सदिच्छा 💐
आज चैत्यभूमीचे शिल्पकार यशवंतराव उर्फ भैय्यासाहेब आंबेडकर यांची जयंती,
भैय्यासाहेबांची एक मुलाखत वाचली होती त्यात खूप काही वाचायला मिळालं.
त्यातला काळजाला लागणारी एक छोटीशी घटना भैय्यासाहेबांनी सांगितली होती ती लिहून काढतोय.
स्वयंघोषित युवक पँथर
एकदा दोन आंदोलनात
अन्यायाविरुद्ध आवाज उठवणारे
व्यवस्थेविरुद्ध दंड थोपटणारे
आजचे काही युवक
स्वतःला पँथर समजू लागले
एक दोन आंदोलने करून
पँथर होता आले असते तर
गल्लोगल्ली पँथर दिसले असते
+1👇
धम्मपद(दंडवग्गो)
न नग्गचरिया न जटा न पङ्का नानासका थण्डिलसायिका वा|
रज्जो च जल्लं उक्कुटिकप्पधानं
सोधेन्ति मच्चं अवितिण्णकङ्खं ।।
मराठी अर्थ
ज्या मनुष्याच्या वासना नष्ट झालेल्या नसतील. ज्यांचे संदेह समाप्त झाले नाहीत अशा मनुष्याने नग्न राहून,जटा वाढवून,शरीराला चिखल
मी प्रवीण भगवान पवार ,वय 31 वर्ष पोस्ट पाटेगाव पैठण जिल्हा औरंगाबाद मी एक पोस्ट तयार करून पाठवली तरी आपण कुणी प्रतिसाद दिला नाही. कारण लोक या गोष्टीचा दुरुपयोग करतात मात्र ही गोष्ट खोटी निघाल्यास मी सर्वस्वी जबाबदार राहीन🙏🙏9890287952
निर्माण करू शकत नाही
ही खंत नेहमीच मनाला टोचत राहते
स्वयंघोषित पँथरांने
नावापुढे पँथर लिहून कुणी पँथर होत नाही
पँथर सारखं जगावं लागतं
तो वैचारिक बाणा
स्वाभिमानी कणा जपावा लागतो
जनमानसाचं रक्षक व्हावं लागतं
वेळोवेळी समाजाच्या मदतीला
धावून जावं लागतं
+3👇