@mybmcWardFS@mybmc@DipakTupkari@mybmcSWM त्यामुळे आपल्या कर्मचारी व अधिकारी यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी महापालिकेकडून ड्रेनेजलाईची दुरुस्ती व ते काम होणे आवश्यक आहे.
@mybmcWardFS@mybmc@DipakTupkari@mybmcSWM आपणास विनम्र पूर्वक निदर्शनास आणून देऊ इच्छितो की विघ्नहर्ता या सोसायटीमध्ये महापालिकेचे कार्यरत अधिकारी व कर्मचारी यांना इस्टेट डिपार्टमेंट कडून सेवानिवासस्थाने देण्यात आलेली आहेत.
@mybmcWardFS@mybmc@mybmcSWM Sir BMC’s estate departments staff quarters and hospital doctors are staying there then how it is not related to BMC it is unfair to get escape from BMC’s responsibility