We want to make a strongest and smartest peoples group for multiple Social activites and give socity a productive solution for theirs day to days problems.
प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद गोष्ट असून देखील काही नतद्रश्ट लोकांमुळे हा सोनेरी इतिहास आजही प्रत्येक भारतीयांच्या मना मनात भिनलेला नाही असे दिसून येते.
सर्व लोकांनी ही गोष्ट जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवावी ही विनंती.🙏
#ancientindia#ancienttechniques#surgery
The Wait Is Over...🤩
आपल्या दे धडक बे धडक च्या नवीन सिरीज स्पेशल फ्राय चा पहिला व्हिडीओ..😃 सर्वांनी नक्की पहा आणि एन्जॉय करा.
विषय-शॉर्टस वाले किडे..
Watch it now👇
https://t.co/rKGKvjwF7N
कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हा शेवटी वाईटच असतो आणि याबद्दल कोणीही शंका बाळगू नये .
चला तर मग बघूया आज बेधडक श्रुती काय सांगतीये ते...🤓
Social Army प्रस्तुत -दे धडक बे धडक(पार्टी🍾विथ कोरोना)👇
https://t.co/GI7nvweOTV
#celebrity#corona#party#shorts#Awareness#AntimEkDin
कोणताही विषय हा नेमका समजून घेणं आवश्यक असत आणि विषयाला दोन बाजू असतात हेही तेवढंच खर.पार्टी विथ कोरोना हा विषय पण त्याच पठडीतला त्यावरच आजच्या व्हिडिमध्ये आम्ही भाष्य केले आहे.
दे धडक बे धडक👊🏼
पार्टी विथ कोरोना🍾
व्हिडीओ आवडला तर नक्की शेअर करा..👇😃
https://t.co/XuA9KNSTd0