शांतपणे वाचा त्याने काय लिहिलंय. 🚨
शत्रुबोध घ्या आणि पुढच्या पिढ्यांनाही द्या.
अशा पोस्ट शेकडोने कितीतरी वर्षांपासून केल्या जात आहेत. त्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही. त्यांना हिंदवी स्वराज्य पटत नाही. शिवाजी महाराजही थोपलेले वाटतात.
हे समजायला खूप चतुर असण्याची गरज नाही की तुम्ही जर अशा लोकांमध्ये राहून, सर्वांसाठी झिजण्याची विचारधारा ठेवत असाल तर नुकसान आपलंच आहे.
सर्वच स्तरावर आपला विचार करा.
त्यांना राष्ट्र सांभाळू द्या जसं हवं तसं. तुम्ही पैसा-जमीन-वैभव-स्वास्थ्याचा विचार करा. पुरेसं आहे.
भारतात सगळ्यात मोठी समस्या काय असेल तर ती म्हणजे बबडी व बबड्या आणि त्यांचे लाड पुरविणारे आई बाबा.
या लाड पुरविण्याच्या नादात बबडी व बबड्या कधीही मोठे होऊ शकत नाही. शिक्षण,करियर ते लग्न,आई वडील यांचे सर्व निर्णय घेतात.
आई वडील सेल्फ मेड असले तरी बबडी व बबड्या स्वतःच्या मनाने एकही निर्णय घेऊ शकत नाही.
परिणाम?
स्वतःच्या आयुष्याचे नेतृत्व करू न शकणारी कमकुवत पिढी आणि त्यांच नेतृत्व करणारे वृद्ध नेते ज्यांना खुर्ची सोडणे जमत नाही.
मायकल हा मायकल जॅक्सनच्या आयुष्यावर आलेला चित्रपट कोणी बघितला असेल तर त्यातील सर्वात भावलेली गोष्ट हीच आहे की आपल्या मुलांना संपत्ती मानून त्यांच्यावर अधिकार गाजविणाऱ्या बापाच्या विरुद्ध जाऊन 23 वर्षाचा मायकल बंड करून स्वतः चे आयुष्य स्वतः उभे करतो.
"मायकल" सिनेमात एक सीन आहे ज्यात तो त्याचे स्वतःचे मॅनेजर असलेल्या वडिलांना फायर करतो. "माझ्या शिवाय तू काहीच नाही" असे म्हणत लहान मुलांना कंट्रोल मध्ये ठेवणार्या वडिलांपासून तो स्वतःची सुटका करतो.
मायकल जॅक्सनच्या इतर भावंडाना ते जमले नाही आणि वडिलांच्या छायेत आयुष्य काढावे लागले मात्र मायकल अमर झाला.
आई वडील जे करतात, तेच त्यांच्या मुलाने/मुलीने करावे हा अट्टाहास का? रस्त्यावर मुलांना समोर करून भीक मागणारे आई वडील व स्वतःच्या मुलांना धाकात ठेवणारे आई वडील हे आई वडील होतंच नाही..
परदेशात मुलांना/मुलींना लवकर स्वतंत्र होऊ देतात, अर्थात त्याही व्यवस्थेचे प्रॉब्लेम आहेत तरीही भारतात असलेली पालकत्वाची पद्धत बदलणे गरजेचे आहे.
घाबरत,बिचकत आयुष्य जगणारे भारतातील बबडी व बबड्या जन्मभर रांगतात, स्वतः च्या पायांवर उभे राहून जोरात धावणे त्यांना कधीच जमू शकतं नाही. मायकल जॅक्सन सारखे भन्नाट नाचणे तर सोडूनच द्या. 😄
#महाराष्ट्र #मराठी #मानसिक
I just learned about a concept, I can't stop thinking about.
The Four Burner Theory.
It destroyed Elon Musk's first marriage.
It explains why Bezos is jacked but divorced.
And why Zuckerberg has no real friends.
Once you understand it, your life will never be same:🧵
> A widow rented out her flats to two men
> The tenants forged ownership documents in her name
> They created a fake PAN with her name but another person's photo
> An impersonator posed as the owner before banks
> They mortgaged her flats and took loans worth ₹18 crore
> The money allegedly disappeared through 11 shell companies
> She found out only when recovery notices started reaching her doorstep
Imagine renting out your house and waking up one day to discover someone has borrowed ₹18 crore in your name!
Forget cyber frauds. Criminals are now stealing your entire identity and your property while you sleep. What exactly are KYC, document verification and bank due diligence meant for, if this is still possible? How are multiple banks sanctioning crores on forged documents?
If this can happen with property worth crores, how secure are ordinary Indians' identities? How many more victims don't even know their identities have already been compromised?
अलीकडील घटनांतून घेण्यासारखा धडा…
आजच्या काळात शांत, सुरक्षित आणि सन्मानाने जगायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील.
• रस्त्यावरचा अनावश्यक आक्रमकपणा एकदम निषिद्ध करून टाका. ( No Road Rage)
• अनोळखी लोकांना शहाणपण शिकवण्याच्या भानगडीत अजिबात पडू नका.
• सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक वाद घालू नका.
• प्रत्येकाशी राजकारणावर वाद घालणे आवश्यक नसते.
• अनेकदा एक पाऊल मागे घेणे, प्रसंगी “ठीक आहे” किंवा “माफ करा” म्हणत पुढे निघून जाणे, हेच खरे शहाणपण असते.
• सार्वजनिक ठिकाणी किंवा प्रवासादरम्यान वाद निर्माण होण्यासारखी सिच्युएशन असेल तर ती स्वतः हँडल करण्यापेक्षा कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांची त्वरित मदत घ्या जसे की पोलीस, रेल्वे पोलीस, यंत्रणा सुरक्षा यंत्रणा इत्यादी
कारण एखादा वाद हाताबाहेर गेला, तर आजूबाजूला शेकडो लोक जमतील; पण मदतीसाठी प्रत्यक्ष पुढे येणारे फार थोडे असतात.
आज आपल्या समाजासमोरचा सर्वात मोठा संसर्गजन्य रोग कोणता, तर
असंयम, आक्रमकता, असहिष्णुता आणि प्रत्येक मतभेदाला संघर्षात बदलण्याची वाढती प्रवृत्ती.
स्वतःला सिद्ध करण्यापेक्षा स्वतःला सुरक्षित ठेवणे अधिक महत्त्वाचे आहे.
अहंकारापेक्षा संयम मोठा.
वादापेक्षा संवाद मोठा.
आणि खोट्या विजयापेक्षा सुरक्षितपणे घरी परतणे अधिक महत्त्वाचे.
शांत राहा. संयमी राहा. सुरक्षित राहा. 🙏
डॉ प्रशांत भामरे.
२. आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये NSE ने प्रतिदिन अंदाजे ₹८५००० ते ₹१ लाख कोटी मूल्याचे व्यवहार हाताळले, तर BSE ने अंदाजे ₹६-९ हजार कोटी मूल्याचे! आकडे बोलतात की गुंतवणूकदारांचा विश्वास कोणावर जास्त आहे.
(२/२)
#म#मराठी#stockmarket#BSE#NSE#gujjew#pjain
जे म्हणतात की मुंबईतील स्टॉकमार्केट परप्रांतीय गुजरात्यांनी उभारलं त्यांच्यासाठी ―
१. BSE मध्ये "बेपारी" लोकांचं cartelisation व त्यातून मुक्तहस्ते होणारे आर्थिक घोटाळे यांना मात देण्यासाठीच रामचंद्र पाटील व सुरेश नाडकर्णी या २ बँकर्सनी 1992 मध्ये NSE ची स्थापना केली.
(१/२)
गुजराती आणि जैन लोक नेहमीच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) स्थापन केल्याचा उर बडवून अभिमान मिरवत असतात, पण नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) का आणि कोणी स्थापन केले, यावर मात्र ते सोयीस्करपणे गप्प बसतात. आज सत्य मांडण्याची गरज आहे: मराठी सुपुत्र आणि दूरदृष्टी असलेले आर. एच. पाटील यांनी NSE ची स्थापना केली, ती केवळ आणि केवळ या गुजराती-जैन दलालांच्या भ्रष्ट टोळ्यांचा पाडाव करण्यासाठी! या लोकांनी BSE ला आपल्या भ्रष्टाचाराचे कुरण बनवले होते आणि याच भ्रष्ट व्यवस्थेचा कळस म्हणजे हर्षद मेहता घोटाळा होता. दलालांची ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी आणि सामान्य गुंतवणूकदारांना लुटणाऱ्या या टोळीचा अहंकार चिरडण्यासाठी, आर. एच. पाटील यांनी NSE सारख्या पारदर्शक व्यवस्थेचा कणखर पाया रचला.
https://t.co/fXf3nvAovs
आयटी – परप्रांतीयांची भरणा
रेल्वे – परप्रांतीयांची भरती
टॅक्सी/ऑटो – परप्रांतीय
रिअल इस्टेट – परप्रांतीय
सीए, कामगार, मजूर, रस्त्यावरील व्यवसाय – सर्वत्र परप्रांतीयांचे वाढते प्रमाण
आता डॉक्टरसुद्धा परप्रांतातूनच आणायचे?
मराठी माणूस आळशी आहे, काम करत नाही, असा खोटा समज मुद्दाम रुजवला जात आहे. वास्तव मात्र वेगळे आहे. मराठी युवकांना देशभरातील उमेदवारांशी स्पर्धा करावी लागते तर दुसरीकडे त्यांच्या स्वतःच्या राज्यातील संधी तिथल्या स्थानिकांसाठी अबाधित राहते. स्पर्धेचा मार्ग इतका कठीण करण्यात आला आहे की त्याचा सर्वाधिक फटका मराठी तरुणांनाच बसत आहे.
@AnandNarwade@Garjana206 हिऱ्याचा लहान पण ताशीव टोकदार खडा म्हणजे हिरकणी. साधारणपणे काच किंवा आरसा कापायला वापरतात. हिरकणी खाऊन आत्महत्या केली म्हणजे हिरकणी गिळला ज्यामुळे आतले अवयव फाटून अंतर्गत रक्तस्राव झाला व त्यात ते गेले.
कृष्णेचं बारमाही वाहणारं पात्र, काळ्या दगडातला घाट आणि घाटावर मध्यभागी औदुंबराखाली असलेलं दत्त मंदीर....
नृसिंह सरस्वती इथे 12 वर्षे वास्तव्याला होते. त्यांनी स्थापन केलेली दत्त महाराजांची पाऊलं म्हणजे अखंड शक्तीचा स्रोत.....कृष्णा, पंचगंगा नद्यांच्या संगमावर असलेलं वाडीचं दत्त मंदिर म्हणजे जीवाला शांती. इथे नृसिंह सरस्वतींनी बारा वर्ष वास्तव्याला होते, यानंतर जेव्हा ते गाणगापूरला जायला निघाले तेव्हा योगिनींच्या आग्रहावरुन त्यांनी आपल्या पादुका इथे ठेवल्या. या वालुकामय पाषाणाच्या पादुकांना मनोहर पादुका म्हणतात.
घरातूनच दत्त भक्तीचं बाळकडू मिळालं. पार गिरनार पासून कुरवपुरपर्यन्त सगळ्या दत्त स्थानांच्या अनेकदा वाऱ्या झाल्या, पण नरसोबाची वाडीची बातच और आहे. दत्त महाराज....नुसत्या नामस्मरणाने प्रसन्न होणारी देवता....एकाच हाकेला धावणारी माऊली....
वाडीचं वेड, आणि वाडीची ओढ, नेमकी कधी आणि कशी लागली माहिती नाही. कधीही मनात आलं की मिळेल ती बस अथवा ट्रेन पकडून वाडीला पोहोचायचं, एक-दोन दिवस तर कधी कधी आठवडाभर राहून परतीला लागायचं हे कायम ठरलेलं.
संथ वाहणारी कृष्णामाई आणि मंदिरात ऐकू येणारे मंत्र यात कृष्णाकाठी तास न तास बसलं तरी कंटाळा येत नाही. शांत चित्ताने, मनात कोणताही विचार न आणता काठावर बसलं की अनेक न उलगडणार्या प्रश्नांची उत्तरं मिळायला सुरुवात होते. मुंबईच्या गजबटापासून दूर शांत, पवित्र, प्रसन्न वाडीत मन रमतच.
वाडीला गेल्यावर सकाळची आरती, दुपारी बाराची महापूजा, दुपारी 3 ला होणारं पावमान सूक्त(दुपारी पावमान चालू असताना दत्त महाराजांची फेरी असते, अशी भाविकांमध्ये श्रद्धा असल्याने बरेच भाविक यावेळेत मंदिराला प्रदक्षिणा घालत असतात) रात्रीची श्रींची पालखी....सगळं न चुकवण्यासारखं. नृसिंह सरस्वतीच्या मंदिराव्यतिरिक्त रामचंद्र योगी यांचीही समाधी आहे. याशिवाय टेम्भे स्वामी, नारायण स्वामी, काशीकरस्वामी, गोपालस्वामी, मौनीस्वामी इ. समाधी मंदिरं आहेत.
वाडीचं दत्तमंदिर विजापूरच्या आदिलशहाने बांधले आहे. विजापूरच्या बादशहाच्या मुलीचे डोळे गेल्यामुळे तिला अंधत्व आले. बिदरच्या बादशहाच्या सांगण्यावरून आदिलशहा नृसिंहवाडीस आला. पुजार्याने जो अंगारा दिला तो त्याने मुलीच्या डोळयाला लावला, तिला दिसू लागले. त्यामुळे बादशहा आनंदित झाला. त्याने कृष्णेच्या पैलतीरावरील औरवाड व गौरवाड ही दोन गावे देवस्थानच्या पूजेअर्चेसाठी इनाम दिली, अशी नोंद आढळते.
नदी पलीकडे असणारी औरवाडचं अमरेश्वर आणि घेवड्याच्या शेंगांचे मंदिरही बघण्यासारखे आहे. अमरेश्वर मंदिरात आजही योगिनींचा वास असून त्या नियमित महाराजांच्या पूजेसाठी येतात, असे सांगितले जाते. अमरेश्वर मंदिरामागे असलेल्या गावात घेवड्याच्या शेंगांचे मंदिर आजही कुलकर्णी कुटुंब आनंदाने सांभाळत आहेत. गुरुचरित्रात अठराव्या अध्यायात घेवड्याच्या शेंगांच्या झाडाची कथा आहे. या व्यतिरिक्त जवळ असलेल्या शिरोळ गावी असलेलं भिक्षापात्र मंदिर, खिद्रापूरचं धोपेश्वरमंदीर पण सुंदर आहे. पण वाडीला येणाऱ्या बऱ्याच भक्तांना या चारही मंदिराबाबत काहीच माहिती नाही.
वाडी आणि परिसरात अनेक दिव्य अनुभव आजही भक्तांना येतात. महाराजांच्या अस्तित्वाची खात्री महाराज देतच असतात. त्यांच्याकडे काही मागावं लागत नाही, मागण्या आधीच ते आपल्या पदरात आलेलं असतं.
चिंता कसया करतोस
येई भेटाया नरसोबा वाडीला
दत्तच उभा राही तुजा अडीनडीला!
याची प्रचिती वाडीला गेल्यावर येतेच येते.
#नरसोबाची_वाडी
Un agricultor japonés contrató a un ingeniero para su finca de 100 hectáreas.
No come, no duerme, no cobra. Se llama Codex.
Hiroki Tomiyasu cultiva brócoli en Hokkaido. No heredó tierra, no estudió agricultura, empezó de funcionario. De noche, después de la jornada, construye la infraestructura de su finca con ChatGPT y Codex.
Lo que armó él solo:
→ Control remoto del motor del invernadero desde LINE, con ESP32, driver BTS7960 y Cloudflare Workers
→ Un bot en el chat del equipo que revisa la temperatura de cada invernadero y opera la ventilación
→ Monitoreo satelital con índices NDVI superpuestos en su propio mapa
→ Una base en Airtable que conecta parcelas, tareas, materiales y sensores
→ Diagramas técnicos de sus tableros eléctricos, generados desde una foto
Él lo resume así: es como tener un ingeniero brillante siempre al lado.
Durante años, automatizar una finca significó maquinaria propietaria carísima e ingenieros que solo las grandes operaciones agrícolas podían pagar. Esa gente vendía una barrera, no una solución.
Un tipo que aprendió a manejar tractores solo acaba de cruzar esa barrera con un teléfono.
This is a farmer’s house in Maharashtra, India. The brick was never plastered. That was the decision.
In many African countries, exposed brick means the work is not done. We plaster over it, paint it white, smooth it into something that looks borrowed from somewhere else. White paint is not the problem. The problem is painting white walls in regions with reddish brown soil, where the first rainy season stains them permanently. We treat brick as a raw material that needs to be hidden, not a finished one worth showing.
Atelier Shantanu Autade and Studio Boxx built this house for a farmer in Dhotre, Kopargaon with load-bearing brick walls laid in rat-trap bond. The gaps in the brickwork you see in the verandah are not mistakes. They are the ventilation system. Air moves through them. The house breathes through its own walls.
The roof is lightweight shingle over a fabricated steel frame. The courtyard has a tree for shade and recycled glass at the top to manage heat. No air conditioning. The building handles its climate through the intelligence of how it was assembled.
The brief was shaped by rural economic reality. A farmer who cannot finish everything at once. A house designed to grow incrementally without losing dignity at any stage of construction.
Half built is not half done. It is architecture that is honest about where it stands.
Atelier Shantanu Autade + Studio Boxx | Dhotre, Kopargaon, Maharashtra 🇮🇳 | 2,152 sq ft | 2022
You can crash your yard's mosquito population without spraying a single chemical with a Mosquito Bucket of Doom.
Fill a 5-gallon bucket about two-thirds with water. Drop in a handful of grass clippings, leaves, or hay. Let it sit for a day, then drop in a Bti dunk (also called Bacillus thuringiensis israelensis, sold at any hardware store as "mosquito dunks," about $10 for six).
Mosquitoes are powerfully attracted to fermenting water and will lay their eggs in your bucket. Bti is a naturally occurring soil bacterium that produces a toxin that kills mosquito, blackfly, and fungus gnat larvae only.
This method doesn't harm bees, butterflies, fireflies, fish, frogs, birds, pets, or people. BTI dunks are EPA-approved for organic use and safe in animal water troughs and birdbaths.
One dunk lasts about 30 days. Top off the water as it evaporates. Cover with 1/2-in Mesh Hardware Cloth to prevent animals from getting trapped and put the bucket somewhere shady where pets and kids won't get into it.
The bucket becomes a mosquito magnet and a dead end. Compare that to fogging the entire yard with pyrethroids, which kills every insect in it, including the predators that eat mosquitoes.
Doug Tallamy's Homegrown National Park has been running the "Mosquito Bucket Challenge" since 2021. The more buckets in a neighborhood, the bigger the dent. One bucket per yard is a great start.
Manoj Madhusudhanan took a ₹1.86 crore home loan from ICICI Bank.
As collateral, he handed over his original property documents. Every homebuyer does this. You have no choice.
ICICI Bank sent those documents to their storage facility in Hyderabad via courier. Somewhere on that journey — Bangalore to Hyderabad — the documents vanished.
Gone. Originals. Irreplaceable.
When Manoj found out, ICICI Bank had one answer: it was the courier company's fault. Not ours.
He went to the Banking Ombudsman. They told ICICI to publish a public notice about the loss and pay him ₹25,000 for the trouble.
Twenty-five thousand rupees. For losing the original documents to a ₹1.86 crore property.
Manoj sent a legal notice. ICICI denied any mistake.
He went to the NCDRC.
The apex consumer court looked at the facts. The bank had taken custody of the documents. The bank had chosen the courier. The bank could not hand that liability to a third party and walk away.
ICICI Bank — India's second-largest private bank, ₹9 lakh crore in assets — was held liable. Ordered to obtain reconstructed certified copies, issue an indemnity bond, and pay ₹25 lakh in compensation.
One loan. One lost file. One bank that blamed the courier.
Save this — if your bank loses your original property documents, they cannot blame their courier agent. The documents were in their custody. The liability is theirs. File at your district consumer forum. The law is on your side.
(Source: Manoj Madhusudhanan vs. ICICI Bank Ltd. | NCDRC | LiveLaw, September 2023)
माझे अत्यंत आवडते टीव्ही सादरकर्ते सर डेव्हिड अटेनबरो यांनी आज वयाची १०० वर्ष पूर्ण केली. त्याबद्दल डेव्हिड अटेनबरो यांना अनेकोत्तम शुभेच्छा.
२००६ च्या आसपास डेव्हिड अटेनबरो यांची 'प्लॅनेट अर्थ' नावाची सिरीज आली होती. तो काळ डीव्हीडीजचा होता. तेंव्हापासून डेव्हिड अटेनबरो या माणसाच्या कामाने मला शब्दशः वेड लावलं होतं. 'प्लॅनेट अर्थ' पासून पुढे आलेल्या सीरिजच्या डीव्हीडीज आणि पुढच्या काळात ब्ल्युरेज, रिलीज झाल्या रे झाल्या की त्या मिळवून बघणे हा माझा छंदच झाला होता. पुढे २०१३ मध्ये त्यांची 'आफ्रिका' ही सिरीज आली. त्याचा सुरुवातीचा मोंटाज इतका सुंदर आणि व्हिज्युअल स्टोरीटेलिंगचा उत्कृष्ट नमुना होता, जो मी कितीवेळा पाहिला असेल याची मोजदादच नाही.
मला नेहमी सर अटेनबरोंच्या डॉक्युमेंट्रीज बघताना एक गोष्ट वाटत राहते ते म्हणजे, ते ज्या पद्धतीने सांगतात ती एक परीकथा वाटते आणि त्या सांगण्यात, त्या कथेत आपण गुंतून जातो आणि त्यांनी सांगितलेली गोष्ट कायमची मनात घर करून बसते. डॉक्युमेंट्रीतून एखादा विषय मांडणारे अनेक जण होऊन गेले पण डेव्हिड अटेनबरोंच्या सारखा विरळाच.
सर डेव्हिड अटेनबरो यांच्या आयुष्याकडे पाहिलं की कमाल वाटते की हा माणूस काय जगलाय आणि काय जगाला देऊन गेलाय ? कृष्णधवल (ब्लॅक अँड व्हाईट ) ते रंगीत ते हाय डेफिनिशन ते ३डी ते ४के या सगळ्या बदलांच्या काळात तो माणूस पडद्यावर होता, निसर्गाची कथा त्याच उत्कंठतेने सांगत होता, आणि हे करताना स्वतः पडदा न व्यापता, त्यांचं ज्या निसर्गावर अतिशय प्रेम होतं त्या निसर्गाला, त्यातील विस्मयकारक गोष्टींनाच त्यांनी केंद्रस्थानी ठेवलं.
अनेक माणसं १०० वर्ष जगतात पण अशी थोडी फार माणसं असतात ती या काळात सातत्याने कशाचा शोध घेत असतात आणि तो शोध हाच त्यांचा मित्र असतो.
गेल्या १०० वर्षांत अटेनबरोनी त्यांच्याशी निगडित काय पाहिलं नाही ? टीव्हीचा उदय पाहिला, दुसरं महायुद्ध पाहिलं, कृष्णधवल टीव्हीचा स्क्रीन रंगीत झालेला पाहिला, सॅटेलाईट क्रांती पाहिली, जेट युग पाहिलं, डिजिटल युग, इंटरनेट युग आणि निसर्गाचा एक घटक ते विकासाच्या नावाखाली निसर्गाचा नाश करणाऱ्या मानवाचा प्रवास पाहिला. एका अर्थाने मानवी उत्क्रांतीच्या टप्प्यातील सगळ्यात वेगवान शतकाला अनुभवलं आणि त्याचवेळेस या सगळ्या बदलांनी विचलित न होता निसर्गाची कथा ते भरभरून मांडत राहिले.
सुरुवातीला हा निसर्ग किती सुंदर आहे हे सांगणारे अटेनबरो पुढे आपण या निसर्गाचीच काय हानी करत आहोत हे उद्वेगाने मांडायला लागले. अवघ्या पाच सहा दशकांत झालेला ह्रास याचं मूर्तिमंत उदाहरण कुठे शोधायचं असेल तर डेव्हिड अटेनबरो यांच्या डॉक्युमेंट्रीजच्या प्रवासात सापडेल.
पब्लिक ब्रॉडकास्टींग इतका सुंदर कन्टेन्ट तयार करू शकतो आणि तो विज्ञान, निसर्ग इतक्या सोप्या आणि दृश्य पद्धतीने शिकवू शकतो हे जसं बीबीसी २ ने दाखवलं तसंच ते इतकं प्रभावी आणि अचूक कसं असू शकतं हे डेव्हिड अटेनबरो यांनी दाखवलं.
अटेनबरो यांच्याबद्दल मला अजून खूप दीर्घ लिहिता येईल. पण त्याऐवजी मी मराठी तरुण-तरुणींना विनंती करेन की कृपा करून त्यांच्या डॉक्युमेंट्रीज बघा. त्या स्टोरीटेलिंगसाठी बघाच पण निसर्ग किती सुंदर आहे आणि आपण तो अमुक रस्ता, तमुक ब्रिज यांच्या नावाखाली कसा उध्वस्त करत आहोत हे समजून घेण्यासाठी पण बघा.
आणि अजून एका कारणासाठी अटेनबरो माझ्या माध्यमातील सहकाऱ्यांनी बघा ते म्हणजे एखाद्या विषयातील अभ्यास जर पक्का असेल तर तुम्हाला माझा कन्टेन्ट कोणी बघेल का? मला तो व्हायरल करायला काय करावं लागेल याची चिंता करावी लागत नाही यासाठी नक्की बघा.
अटेनबरो ज्या काळात जन्माला आले तेंव्हा पृथीबद्दलच, निसर्गाबद्दलच कुतूहल जागृत असण्याचा काळ होता, ते आज अवघ्या १०० वर्षांचे आहेत जेंव्हा हे कुतूहल जाऊन पृथ्वी, निसर्ग पार उध्वस्त करण्यापर्यंतचा काळ त्यांना बघावा लागत आहे. त्यांना इतकं दीर्घायुष्य लाभू दे की ही पृथ्वी हा निसर्ग पुन्हा रसरसलेला त्यांना बघायला मिळेल.
सर डेव्हिड अटेनबरो यांना वाढदिवसाच्या माझ्याकडून पुन्हा एकदा मनःपूर्वक शुभेच्छा !
राज ठाकरे ।
Listen. The chole they serve at weddings? Boring. You chew it, grab another roti, and have zero memory of what it tasted like ten minutes later.
Amritsari chole though.... That stuff actually ruins regular food for you.
It's properly thick. Really dark. And the sour kick is strong, you can really feel it. Forget prepping a bunch of side dishes. You literally just need one hot kulcha straight off the tawa and you're sorted for the night.
The funny part is there's no secret recipe happening here. It's mostly just staring at a pan and refusing to rush.
Overnight soak your chole, obviously. Next morning put them in the cooker. Salt, water, and a tea bag. Yeah literally just a normal black tea bag, don't overthink it. It's what stains the gravy that dark muddy color. Hit five whistles. You want them yielding to a thumb press but definitely not falling apart into mush. Trash the tea bag once you open the lid.
Get a heavy pan smoking hot with ghee. Throw whatever whole spices you have, cumin, cardamom, maybe a bay leaf. Let them crackle. Dump in onion paste.
Now stop. Let that onion fry until it looks almost golden brown. Like aggressively, undeniably golden brown. If you chicken out on this step the whole dish tastes hollow. Ginger garlic paste goes in till the kitchen stops smelling raw, then tomato paste. Fry it down hard until you see oil separating at the edges.
Dry spices next. Turmeric, chili, regular chana masala. But the absolute clincher? Amchur and crushed pomegranate seeds ( Anardana seeds). If you skip the pomegranate seeds don't even bother making it. Toast the masala slow on a low flame.
Slide the chickpeas in with the dark cooking water. Best hack ever, take your spoon and violently squash a handful of the chickpeas right against the pan wall. Naturally thickens the gravy so you don't need any weird fillers. Leave the whole thing bubbling on low for a solid fifteen minutes so the chole soak up the damage.
At the end just rub kasuri methi in your palms and dust it over. Dump fresh coriander on top, slit green chillies, ginger sticks.
Turn the gas off. Walk away. Seriously, leave the kitchen for ten minutes. Let the masala lock in before you touch it. It's so basic but it'll live in your head rent-free for days.
trAPPed ― a Pulitzer-winning news article (illustrated reporting/graphic novel) that dives into an issue of rising scam of digital arrests in India.
https://t.co/ymrPUaVcwg