ग्राम महसूल अधिकारी मोहोळ यांचे कार्यालयात सुशासन सप्ताह साजरा करण्यात येऊन लाभार्थी यांना जातींचे दाखले, उत्पन्न दाखले, 7/12 उतारे व फेरफ़ार वाटप करण्यात आले
सुशासन सप्ताह गांव की ओर अंतर्गत कार्यशाळा दि. 23.12.2024 रोजी मा. जिल्हाधिकारी महोदय यांच्या उपस्थित कार्यशाळा घेण्यात आली. सदर कार्यशाळेस मा.अप्पर जिल्हाधिकारी, मा. निवासी उपजिल्हाधिकारी तसेच सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, मंडळ अधिकारी व तलाठी उपस्थित होते.
सुशासन सप्ताह गांव की ओर अंतर्गत
(Good Governance Week)
आमची आजची सक्सेस स्टोरी
संजय गांधी योजना साठी 21000 रु चा उत्पन्न दाखला संबंधित वृद्ध महिलेने अर्ज दाखल केला, सदर महिला निराधार असल्याने व त्यांची परिस्थिती पाहून त्यांना 10 मिनिटात उत्पन्न दाखला दिला आहे.