🎯 Spotted a HERO ➝ ZERO trade for July Expiry 🚀🔥
💰 Max Risk: ₹3500–₹4000 only
🚀 Potential: Hero or Zero | 2x–3x++ move
Small risk, massive reward setup forming ⚡
Exact strike will be posted before market opens ⏰
❤️ Like • 🔁 Retweet • 👤 Follow
Don’t miss this expiry jackpot trade 💥
#nifty #nifty50 #optionstrading
INSTEAD OF WATCHING NETFLIX TONIGHT.
Spend 1 hour with this.
Claude AI FULL COURSE that teaches you how to BUILD and AUTOMATE anything.
The people who watch this tonight will wake up tomorrow with a new skill.
Watch it and Bookmark it now
सदर माजोरड्या कर्मचाऱ्याचे निलंबन जर झाले नाही तर @drmbct
कार्यालयात सिंग यांच्यासमोर मराठी एकीकरण समिती ठिय्या मांडून बसेल आंदोलन केले जाईल याची नोंद घ्या, मराठीचा अवमान सहन केला जाणार नाही
#मुंबईसेंट्रल@grpmumbai@MumbaiPolice
भाषिक अवमानाबद्दल या कर्मचाऱ्यावर अट्रोसिटी गुन्हा नोंदवा.
Primeminister of India, Narendra Modi, would not take my question, I was not expecting him to.
Norway has the number one spot on the World Press Freedom Index, India is at 157th, competing with Palestine, Emirates & Cuba.
It is our job to question the powers we cooperate with.
Hello @narendramodi ji your Phraand Trump just called India a “hell hole” and all Indians “gangsters with laptops”. Are you going to protest or are you just going to Khi Khi your way to your next poll rally in Bengal?
१५ लाख आहेत म्हणजे… मोठा आकडा आहे आणि या पंधरा लाखांना मराठी नकोय?
एक काम करा म्हणावं… जिथे जमणार आहात तिथुन तसेच आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा! तिथे कमवा आणि खा!
महाराष्ट्रात मराठी बोला! शिका, प्रयत्न करा!
मुंबई क्रिकेट असोसिएशन नवी मुंबई येथे एक लाख आसनक्षमता असलेलं क्रिकेट स्टेडियम उभारण्याबाबत प्रयत्न करत आहे.
जवळच एक स्टेडियम आहे, मुंबईत दोन आहेत. ह्या स्टेडियमची गरज आहे का? आपलं प्राधान्य कशाला असलं पाहिजे?
नवं आंतरराष्ट्रीय उड्डाणं होणारं विमानतळ जवळच आहे म्हणजे फक्त क्रिकेट स्टेडियम इतकंच आपल्याला का सुचतं?
ह्या आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ महाराष्ट्राची संस्कृती, मराठी भाषा, महाराष्ट्राचा इतिहास ह्याचं दर्शन होईल असं Maharashtra International Centre किंवा महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय केंद्र का उभारू नये? जिथे मराठी संस्कृतीची ओळख करून देणारं वस्तुसंग्रहालय असेल, भव्य ग्रंथालय असेल जिथे मराठीतील प्रकाशित झालेलं प्रत्येक पुस्तक तर असेलच परंतु जगातील इतर भाषांमध्ये मराठी संस्कृतीविषयी जे जे अक्षर लिहिलेलं असेल ते सर्व असेल. दुर्मिळ जुनी मराठी पुस्तकं जतन केली जातील.
मराठी भाषा, मराठी संस्कृती ह्यावर आंतरराष्ट्रीय परिसंवाद होऊ शकतील असं कन्वेन्शन सेंटर असेल. महाराष्ट्रातील पुरातत्व (Archaeology) अभ्यास केंद्र असेल, मानववंशशास्त्र (Anthropology) संशोधनकेंद्र असेल.
मराठी संस्कृतीचं दर्शन जगाला करून देण्याची ही नामी संधी आहे.
#मराठी #महाराष्ट्र @CMOMaharashtra
@Sonalimumbai1 तळी उचलण्यासाठी काहीही वाट्टेल ते फेकायचं
92 अप डाउन ज्या बोलताय त्यातल्या किती ट्रेन कोकणातील किती स्टेशन वर थांबतात याची पण थोडीफार माहिती घेत जा
मांडवी, कोकणकन्या, तुतारी, जनशताब्दी, दिवा सावंतवाडी पॅसेंजर, LTT मडगाव व्यतिरिक्त कोणत्याही ट्रेन चा फायदा कोकणवासीयांना मिळत नाही