आपको और आपके परिवार को दीपावली की हार्दिक शुभकामनाएँ! 🪔
हर घर में खुशियों और समृद्धि के दीप जलें। यह पावन पर्व पूरे भारत में सुख, शांति, सौहार्द और नई उम्मीदों की रोशनी लेकर आए।
हमने सब लोगों से कहा कि जब आप मार्च और महारैली के लिए यहां आएंगे, चीजें खरीदें, खरीदारी करें।
मगर, यहां Connaught Place में आते हुए हमें पता लगा कि BJP ने सारी की सारी दुकानें जबरदस्ती बंद करवा दी।
तो traders का नुकसान कौन कर रहा है, कैसे हो रहा है, यह आप जान लीजिए!
काँग्रेसच्या ‘बब्बर शेर’चा सत्कार!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ यांनी नागपूर पदवीधर मतदारसंघातील काँग्रेसचे विजयी उमेदवार आमदार ॲड. अभिजीत वंजारी यांचे दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे अनोख्या पद्धतीने अभिनंदन केले..
@INCHarshsapkal@wanjarri
नमस्कार,
उद्या लाखो लोक रामलीला मैदानावरील मोर्चासाठी दिल्लीत येत आहेत.
सध्या सणासुदीचा काळ आहे. दिवाळी, छठपूजा आणि भाऊबीजेचा सण आहे. त्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यातून दिल्लीत येणाऱ्या लाखो लोकांनी इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांनाही मदत करावी, अशी माझी इच्छा आहे.
मोर्चा करा, आंदोलन करा, रॅलीत सहभागी व्हा आणि त्यासोबत थोडी खरेदीही करा. त्यामुळे इथल्या स्थानिक व्यापाऱ्यांना फायदा होईल.
मला माहीत आहे की, आपल्या रॅलीमुळे व्यापाऱ्यांचे कोणतेही नुकसान होणार नाही. भाजप घाबरलेली आहे, म्हणूनच अफवा पसरवत आहे.
पण आपण दोन्ही कामं करूया!
उद्या मोर्चाही निघेल, रॅलीही होईल आणि लाखो लोक स्थानिक व्यापाऱ्यांच्या छोट्या-छोट्या दुकानांतून खरेदीही करतील.
आपल्या सर्वांवर खूप प्रेम!
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
जय हिंद!
@RahulGandhi
चलो दिल्ली रामलीला मार्च, लोकतंत्र को बचाने का, वोट चोरी को रोकने का, संविधान को बचाने का मार्च है।
यह किसी एक राजनीतिक पार्टी का मार्च नहीं - यह हिंदुस्तान की आत्मा का मार्च है।
एक ही protest है - देश का protest है।
#ChaloDilli#ChaloDelhi#ChaloRamlilaMaidan#chalo