AAC ब्लॉक्स, विटा, वाळू आणि स्टोन क्रशरसाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे परवाने मिळविण्यात आम्ही मदत करतो. 🏗️ ✅ आमचे तज्ञ तुम्हाला आवश्यक परवानग्या मिळवण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी मार्गदर्शन करतील. 📑 📜 पर्यावरण नियमांचे पालन करणे हे तुमच्या व्यवसायासाठी 9921592929
Case Study: Successful Revocation of MPCB Closure Notice & Consent Renewal – Chakan MIDC, Pune
At Source3 Industrial, we recently supported a leading manufacturing company located in Chakan MIDC, Pune, that had received a Closure Direction Notice from MPCB
Yesterday, i went to Mahabank to reKYC as they have freezed the debit bcoz of KYC expired.
My home branch is in Nagpur
Now, i am in Gujrat.
I requested the bank personel to do the KYC and he said "Idhar se nhi hoga aapko home branch jana padega."
Immediately i called one of my friend who is working in sangli in the same bank, i handover the phone to bank personnel they discussed something and done the KYC within 5 min.
My question to bank employees, guyz why u do the harrasement of the customers? Specially govt bank employees.
Customers ka problem solve krne ka salary milta hai bhai office me baithke video game khelna ka nhi.
मी प्लास्टिक पायरोलिसिस तेलातील एक तज्ञ सल्लागार आहे, आणि मला या क्षेत्रातील सखोल माहिती आहे. 🏭 माझा अनुभव पायरोलिसिस प्लांट उभारणीपासून सुरू होतो, जिथे मी संपूर्ण प्रकल्पाचे व्यवस्थापन करत��.ज्यामुळे बाजारपेठेत चांगली मागणी निर्माण होते. 📈 याव्यतिरिक्त, 9921592929 #प्लास्टिक
२०१४ साली अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षी अनेक कंपन्या अंतिमपरिक्षेपूर्व नोकरी (प्लेसमेंट) सोहळ्यात यायच्या. त्यातीलच एक कंपनी होती इलेक्ट्रोमेक. तिथे कॉलेजातली २-४ मुले निवडली गेल्याचे सुद्धा ऐकले होते. नुकताच लिंकेडिन वर पाहताना लक्षात आले की @electromech मराठी माणसाची आहे.
हिंदी सिनेमांमध्ये 'मराठी' कुटुंबं कधीच श्रीमंत दाखवत नाहीत.मराठी कलाकारही कायम नोकर or हवालदाराच्या भूमिकांत दाखवतात.
सर्वाधिक टॅक्स भरणाऱ्या महाराष्ट्राची भारतात अशी प्रतिमा का तयार केली गेली आहे?
This perception affects all other fields too...
#BreakTheStereotype
अमोल कोल्हेनी संभाजी महाराजाचा इतिहास 700 तासाच्या मालिकेतून महाराष्ट्रातल्या गावोगावी, वाडी वस्ती, घराघरात पोहोचवला तर विकी कौशल मुळे तो ���ित्रपटाच्या माध्यमातून देशात आणि परदेशात पोहोचवला.
संभाजी राजे लोकांना आणि जगाला कळवण्यात मालिका आणि फिल्म दोघे ही यशस्वी झाले.
जय शिवराय
कधी कधी नोकरीचा कंटाळा किंवा आपण काय ही असली गुलामगिरी करतोय अश्या व्यर्थ भावना मनात आल्या की मग गावी गेल्यावर गावात एक फेरफटका मारतो. ₹१००-२०० रूपयांसाठी लोकांना काय काय काम आणि कष्ट कराव लागत हे बघून नोकरीमुळे आपण खूप प्रिव्लेज्ड आहोत व आपल आयुष��य त्यानेच सोप आहे हे कळत
TRAI orders that within the next 30 days, telecom operators must introduce voice-only and SMS-only plans.
Finally, a big relief for Wi-Fi users.
Via: CNBCTV18
#telecom#recharge#sim
#Water Recycling theme is doing well and expected to do wonder in coming years.
Major players are:
🔹 Va Tech Wabag Ltd
🔹 Vishnu Prakash R Punglia Ltd
🔹 EMS Ltd
🔹 Jash Engineering Ltd
🔹 Enviro Infra Engineers Ltd
Every correction may be seen as opportunity to accumulate.
Kotak Bank एक सरकारी बैंक से भी आगे है। Account खोलने के लिए बोलते है bank के branch आना पड़ेगा।
अब पता चल रहा है की शेयर का हाल ऐसा क्यों है। @KotakBankLtd@udaykotak